Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती मुख्य कारणे?

Ladki Bahin Yojana: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. यात पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र अपात्र अर्जांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाकडून कडक छाननी सुरू झाल्याने तब्बल ९२ लाख महिलां अपात्र ठरल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 21, 2026 | 12:50 PM
Ladki Bahin Yojana, Majhi Ladki Bahin Yojana July Installment

Ladki Bahin Yojana, Majhi Ladki Bahin Yojana July Installment

Follow Us
Follow Us:
  • ९२ लाखांनी घट: ई-केवायसी आणि छाननीनंतर ९२ लाख अर्जदार महिला योजनेतून अपात्र.
  • सद्यस्थितीतील लाभार्थी: एकूण लाभार्थी संख्या २.४८ कोटींवरून १.६५ कोटींवर (१,६५,६६,१६४) आली.
  • कडक ई-केवायसी: बोगस अर्ज आणि त्रुटी रोखण्यासाठी शासनाकडून अर्जांची डिजिटल तपासणी.
Ladki Bahin Yojna News: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत तब्बल ९२ लाखांनी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी प्रक्रियेनंतर, सुरुवातीला सुमारे २ कोटी ४८ लाख असलेली एकूण लाभार्थी संख्या आता घटून १ कोटी ६५ लाख ६६ हजार १६४ इतकीच राहिली आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली असून, सुरुवातीपासूनच राज्यभरातून या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र, अर्जदारांच्या पात्रतेबाबत विविध स्तरांवरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शासनाकडून अर्जाची कसून पडताळणी सुरू करण्यात आली.

CJP School Theek Karo Movement: …तर दादा भुसेंनी राजीनामा दिलाच पाहिजे; लातुरच्या शाळा पाहून अभिजीत दिपके आक्रमक

कुटुंबाच्या अधिक उत्पन्नामुळे अनेक महिला ठरल्या अपात्र

या पडताळणी प्रक्रियेत ई-केवायसी, कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी, इतर शासकीय योजनांचा आधीपासूनच घेतलेला लाभ तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांची संख्या यांसारखे विविध कडक निकष तपासण्यात आले. या छाननीत निकषांची पूर्तता न करू शकलेल्या मोठ्या संख्येने महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.

खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचण्यास मदत

केवळ खऱ्या व पात्र लाभार्थीपर्यंतच योजनेचा निधी पोहोचावा आणि सरकारी निधीचा गैरवापर टळावा, हाच যা पडताळणीमागील सरकारचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, थेट ९२ लाख लाभार्थी कमी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य जनतेत योजनेच्या अमलबजावणीवरून उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल

वगळलेल्या अर्जांची कारणे व संख्या

ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिला: ६२,००,०००
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले: १६,००,०००
शासकीय कर्मचारी (स्वयं-घोषणांद्वारे): ४,४२,०००
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आधीच घेत असलेले: ३,६०,०००
एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेले: २,५०,०००
६५ वर्षांच्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वय असलेले: १,८०,०००
जिल्हा पातळीवरील पडताळणीत वगळलेले: १,७०,०००
शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले: ८,०००

 

Web Title: Maharashtra newsladki bahin yojana 92 lakh women ineligible after verification and ekyc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • e-KYC
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
1

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
2

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
3

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
4

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.