Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Mahayuti Conflict: साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा

सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदी बसवले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ५ सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 24, 2026 | 12:09 PM
Satara ZP President Election, Maharashtra Political Crisis, Satara Politics,

Satara ZP President Election, Maharashtra Political Crisis, Satara Politics,

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून महायुतीत वादाची ठिणगी
  • शंभूराज देसाईंकडून प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर पक्षपातीपणाचा आरोप
  • शिवसेनेने आरोपांनंतरही भाजपचा माघार घेण्यास स्पष्ट नकार
Satara Politics: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला वाद आता थेट राज्य मंत्रिमंडळात पोहोचला असून, याचे तीव्र पडसाद सोमवारी विधानभवनात उमटले. भाजपने संख्याबळ नसतानाही ‘रडीचा डाव’ खेळून आपला अध्यक्ष बसवल्याचा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीमधील तणाव आता टोकावर पोहोचला आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाईंचा संताप

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर पक्षपातीपणाचा आरोप करत थेट निशाणा साधला आहे. “प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली काम केले?” असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

‘गळचेपी’ विरोधात राजीनाम्याचे अस्त्र

या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत, “भाजपकडून सतत आमची गळचेपी होत असून ही बाब आता सहन केली जाणार नाही,” अशा भावना व्यक्त केल्या. काही मंत्र्यांनी तर गरज पडल्यास थेट राजीनामे देण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपचा ‘नो कॉम्प्रोमाईज’ पवित्रा

एकीकडे शिंदे यांच्या दालनात रणनीती ठरत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असतानाही भाजपने माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा ठाम पवित्रा भाजपकडून घेण्यात आला आहे. या सत्तासंघर्षामुळे महायुतीमधील समन्वय धोक्यात आला असून, आगामी काळात याचे काय परिणाम होतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

एसपींना निलंबित करा; मंत्री गोरेंचा तीव्र विरोध

सातारा जि.प. अध्यक्षपद निवडणुकीतील गोंधळाचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. सत्ताधाऱ्यांतच जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे चित्र होते. उपसभापती नीलम गोडे यांनी सातारा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले. तसेच सखोल चौकशीचे निर्देश विभागीय आयुक्तांना देण्यात आले. मात्र, या निर्णयाला मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध दर्शवला. या सर्व घडामोडींमुळे सत्ताधारी आघाडीतच अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे स्पष्ट झाले. या मुद्द्द्यावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांमध्येच वाद पेटला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली. तर गोरे यांनी निलंबन मागे घेण्याचा आग्रह धरला.

Satara Politics: सातारा जिल्हा परिषद सत्ता नाट्य: ‘माझे अपहरण झालेच नाही’; बापू शिंदे यांचा पोलिसांत लेखी खुलासा

जि.प.त चार हजार लोक घुसले, ते कोणी आणले

66 वस्तुस्थिती न जाणता इतक्या मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. अपहरणाची तार नौदल्यावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, ४ हजार लोक जि.प.त घुसले. त्यांना कोणी आणले?
– जयकुमार गोरे, मंत्री, भाजप

मंत्र्यांवर हल्ला गंभीर, पोलिस पक्षपाती वागले
6 सही गभीर बा आहे. माझ्या अंगावर रक्त सांडले. अशा परिस्थितीतच एसपीच्यावर निलंबनाची ही कारवाई झाली आहे. मुळातच या प्रकरणात पोलिस प्रशासनानेही पक्षपाती भूमिका घेतली आहे.
– शंभूराज देसाई, मंत्री, शिवसेना

 

धक्काबुक्कीचे विधिमंडळात पडसाद

सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदी बसवले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ५ सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली. तसेच राष्ट्रवादीच्या २ सदस्यांना पोलिसांनी सभागृहात जाण्याआधीच अटक केली, यामुळे दोघांनाही मतदान करता आले नाही. याचाही भाजपला थेट फायदा झाला. याच अटकेवरून राज्याच्या राजकारणात वादळ आले आहे. जिल्हा परिषदेच्या दोन मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात आणताना पोलिसांशी झुंज द्यावी लागली. या धक्काबुकीत देसाई जखमी झाले, तर पाटील यांना पोलिसांनी घेरल्याची घटना घडली होती.

 

Web Title: Mahayuti on the brink satara zp clash leads to resignation threats within shinde camp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Breaking News
  • Maharashtra Politics
  • Mahayuti
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
1

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती
3

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.