Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026: महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल! भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार

MLC Election 2026: राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. तर मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 27, 2026 | 04:35 PM
Mharashtra Vidhan Parishad election formula 2026,

Mharashtra Vidhan Parishad election formula 2026,

Follow Us
Follow Us:

MLC Election 2026: राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या या जागावाटपात अखेर भाजप सर्वाधिक ११ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ४ आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला २ जागा मिळणार असल्याचे समजते. या फॉर्म्युल्यावर लवकरच अधिकृत शिक्का मोर्तब होणार असल्याची शक्यता आहे.

दिल्लीतील बैठकीत जागावाटपावर तोडगा

महायुतीमधील जागावाटपात पेच दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे काही वरिष्ठे नेतेमंडळीही उपस्थित होती.

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

दिल्लीतील या बैठकीनंतरच महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.माहितीनुसार, परभणी- हिंगोली, ठाणे आणि कोकणतील काही जागा शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.पण नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील जागांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

 

राष्ट्रवादीकडे पुणे आणि कोकण?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार याच्या गटाला पुणे आणि कोकण या दोन महत्त्वाच्या जागा मिळाल्याची माहिती आहे. तर रायगड-कोकण मतदारसंघातून सुनील तटकरे यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर पुणे मतदारसंघासाठी पक्षातील ४ ते ५ इच्छुक नेते प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

सतेज पाटलांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचेच पुण्यात बॅनर; ‘कोल्हापुरचा पैलवान पुण्यात हरला’

मतदान १८ जूनला, मतमोजणी २२ जूनला

राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. तर मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून आहे. २ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर, ४ जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

महायुतीचे संभाव्य जागावाटप

भाजप ११ जागा

सांगली-सातारा

सोलापूर

अहिल्यानगर

जळगाव

नाशिक

नांदेड

नागपूर

अमरावती

यवतमाळ-वाशिम

भंडारा-गोंदिया

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

शिवसेना शिंदे गट (४ जागा)

ठाणे

परभणी-हिंगोली

यवतमाळ-वाशिम

छत्रपती संभाजीनगर-जालना

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (2 जागा)

पुणे

कोकण

 

 

 

Web Title: Mahayuti vidhan parishad seat sharing formula 2026 mlc election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • BJP Politics
  • NCP Politics
  • shivsena
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
1

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
2

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
3

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
4

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.