Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Manoj Jarange Patil News: एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यावर टिका करत जरांगे पाटील म्हणाले की, " आधी शिंदे यांनी परभणी दौरा रद्द केला होता. मात्र, काही वेळानंतर एका अधिकाऱ्याने ‘जरांगे पाटलांनी सूट दिल्याचा संदेश दिल्यानंतर त्यांनी दौरा केला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 02:43 PM
Manoj Jarange Patil, Manoj Jarange Mumbai Morcha, Azad Maidan Protest,

Manoj Jarange Patil, Manoj Jarange Mumbai Morcha, Azad Maidan Protest,

Follow Us
Follow Us:
  • कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट ताशेरे.
  • ५८ लाख नोंदींबाबत शिंदे आणि फडणवीस यांनी तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी.
  • नोंदी कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास शिंदेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा थेट इशारा.
 

Manoj Jarange Patil on Eknath Shinde: “जर ५८ लाख नोंदी सापडल्या नसतील, तर एकनाथ शिंदे यांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी नोंदी सापडलेल्या नाहीत असे स्पष्ट करावे. एकनाथ शिंदेंनीही त्यांनी आम्हाला फसवले नाही ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, असे स्पष्ट करावे,” अशी मागणी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर सरकारने या नोंदी कमी करण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज शिंदेंना संपवून टाकेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. खास बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सांगण्यावरून उपोषण करत असल्याचा आरोप केला जात होता. पण जरांगे पाटील यांनी यावेळी थेट एकनाथ शिंदेंवरच हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार

शिंदेंच्या लाखोंच्या सभा होत होत्या

“पक्षाशी ज्या पद्धतीने गद्दारी केली, तशी आमच्याशी गद्दारी का केली?” असा सवाल मराठे विचारतील. शिंदेंच्या लाखोंच्या सभा होत होत्या. मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठ्या सभा होत होत्या. मात्र, सगळे कुठे नेऊन ठेवले? मराठ्यांच्या विरोधात गेल्यानंतर काय होते, ते पाहा,” असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यावर टिका करत जरांगे पाटील म्हणाले की, ” आधी शिंदे यांनी परभणी दौरा रद्द केला होता. मात्र, काही वेळानंतर एका अधिकाऱ्याने ‘जरांगे पाटलांनी सूट दिल्याचा संदेश दिल्यानंतर त्यांनी दौरा केला. पण आम्ही भिडलो असतो तर शिंदे साहेबांना पळायलाही जागा राहिली नसती,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला.

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतां

‘त्यांच्यासाठी दोन संविधानिक असतात’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेची दारे खुली असल्याच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, “आम्हाला तुमच्याकडे यायचे आहे, असे आम्ही म्हटलेले नाही. आम्ही तुम्हाला मोजत नाही, आम्ही मोकळे आहोत. संवैधानिक’ या शब्दाच्या वापरावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. “संवैधानिक म्हणजे काय, ते त्यांनाच माहिती असेल. जे भ्रष्ट लोक आहेत, ते भाजपमध्ये आहेत ते संवैधानिक आहेत; ज्यांच्यावर आरोप नाहीत, ते जेलमध्ये आहेत. त्यांच्यासाठी दोन संविधानिक असतात,” असा आरोप जरांगे यांनी केला.

 

Web Title: Manoj jarange patil warns eknath shinde over 58 lakh kunbi records maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे
1

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
2

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
3

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
4

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.