Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन टायगर’वर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘ठाकरे गटात घुसमट होत असल्याने खासदार, आमदार…’

शिवसेना ठाकरे गटात घुसमट, त्रास होत असल्याने खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे भवितव्य अंधःकारमय असल्याची जाणीव सर्वांनी झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2026 | 11:01 AM
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता ‘ऑपरेशन टायगर‘ची निव्वळ चर्चा नाही तर, ७ खासदार आमच्या संपर्कात आहेत. कोणत्याही ऑपरेशनपूर्वी विविध चाचण्या घेतल्या जातात. तशा सर्व चाचण्या झाल्या असून, तारीख निश्चित व्हायची आहे. येत्या पंधरवड्यात चित्र बदललेले दिसेल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने केला.

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हे त्यामागचे महत्त्वाचे कारण मानले जाते. अनेक आमदार-खासदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच महाराष्ट्रातही ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यात परत ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधला. काही खासदार ऑनलाईन सहभागी झाले होते. या माध्यमातून ठाकरे गटाने चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेच कृपाल तुमाने यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

शिवसेना ठाकरे गटात घुसमट, त्रास होत असल्याने खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे भवितव्य अंधःकारमय असल्याची जाणीव सर्वांनी झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिंदे गटात सहभागी होण्याची तयारी आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा सर्वांनी निर्णय घेतला. पंधरवड्यात चित्र स्पष्ट होईल, असेही तुमाने यांनी म्हटले आहे.

खासदार-आमदार ठाकरेंवर नाराज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी उघडपणे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर आरोप लावला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खासदारांना भेटत नाही, अशी नाराजी खासदारांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. नुकताच पार पडलेल्या नगर परिषदा, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि प्रचाराला गेले नाहीत. त्यामुळेही ठाकरेंवर खासदार, आमदार आणि पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचा दावा निरुपम यांनी केला.

Harshwardhan Sapkal News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळला! प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे पद धोक्यात

Web Title: Mla krupal tumane makes a major statement regarding shiv sena operation tiger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Operation Tiger
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.