मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. या निमित्ताने राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत.
Maharashtra Municipal Elections : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे आज दादर येथील शिवसेना भवनात दाखल होणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही उपस्थित असणार आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला. ७० हून अधिक नगराध्यक्ष शिवसेनेचे होतील आणि उबाठा गटाला जनतेने नाकारले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर येत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा आता पक्षफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. पुत्र प्रेमापोटी कोकणातील 'या' नेत्याला डावललं? असल्याची चर्चा रंगत आहे.