Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर देखील टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 24, 2026 | 11:06 AM
Sanjay Raut slams Mahayuti Government, Vidhan Parishad Electio, Mahayuti, MVA Candidates withdrawing nomination,

Sanjay Raut slams Mahayuti Government, Vidhan Parishad Electio, Mahayuti, MVA Candidates withdrawing nomination,

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत पत्रकार परिषद
  • खासदार राऊतांचा सुप्रीम कोर्टावर निशाणा
  • एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही – राऊत
Sanjay Raut : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) तीन वर्षांपूर्वी मोठी उलथापालथ झाली. यामध्ये शिवसेना पक्ष फुटला. शिवसेना पक्षाच्या नावावरुन आणि चिन्हावरुन वाद निर्माण झाला. याची लढाई सुप्रीम कोर्टामध्ये पोहचली असली तरी अद्याप निकाल हाती आलेला नाही. यामुळे खासदार संजय राऊत यांनी रोष व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप खासदार राऊत (MP Sanjay raut) यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर देखील टीका केली. ही करताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा दाखला दिला. खासदार संजय राऊत म्हणाले की, “सुप्रीम कोर्ट म्हणजे भाजपाचे कार्यकर्ते आहे. सुप्रीम कोर्टातील अनेक न्यायाधिश हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, ते त्या पद्धतीने काम करतात. तुम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करता. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या सुप्रीम कोर्टाला मुर्ख म्हटलं, ज्यावेळी त्यांनी टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यावेळी ट्रंपने त्यांच्या कोर्टाच्या न्यायाधिशाला मुर्ख म्हटले आहे,” असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.

हे देखील वाचा : महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास! एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

पुढे ते म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कोर्टाला मुर्ख म्हटले आहे. का मुर्ख म्हटले? ते सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे, इतकेच मी सांगेन. लोकशाहीमध्ये आमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलाय. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थोडीजरी लोकशाहीचे काही असेल तर त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे. पुण्याच्या हणमंत पवार मारहाण प्रकरणात बोलताना संजय राऊत यांनी वक्तव्य केले.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण भाजपा तसे होऊ देणार नाही. त्यांना भाजपामध्ये जावे लागेल, तिथे काही वेळ काढावा लागेल, तेव्हा कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतात, त्याशिवाय नाही. हे आमचे सर्व सहकारी होते त्यांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केले आहे. तेव्हा त्यांना शिवसेना फोडायची होती म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले,” अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

हे देखील वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

Web Title: Mp sanjay raut target supreme court as work for bjp political marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
1

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
2

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
3

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
4

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.