Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Revati Sule wedding : सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; रेवती सुळे होणार नागपूरच्या सुनबाई

सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 10, 2026 | 11:19 AM
MP Supriya Sule daughter Revati Sule gets married to Sarang Lakhani of nagpur

MP Supriya Sule daughter Revati Sule gets married to Sarang Lakhani of nagpur

Follow Us
Follow Us:
  • सुप्रिया सुळेंच्या लेकीचे लग्न ठरले
  • रेवती सुळे यांचे सारंग अरुण लखानी यांच्याशी लग्न ठरले
  • कोण आहे सुळेंचा जावई सारंग लखानी?
Revati Sule wedding : पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या घरी लवकरच लगीनसराई सुरु होणार आहे. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे . रेवती सुळे या नागपूरच्या सून होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने हा विवाह ठरला असल्याच्या देखील चर्चा आहे.

सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. नागपूरच्या लखानी कुटुंबासोबत सुळे कुटुंबियांची सोयरिक जुळली आहे. यासाठी राजकीय वर्तुळातून देखील प्रयत्न करण्यात आले. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार असल्याचे समोर आले आहे. मात्र हे लग्न कधी होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे खेळाडू आहेत. . सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत.

खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दोन अपत्य आहेत. यामध्ये रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित पदवीचे शिक्षण घेतले आहे. प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. यानंतर दिल्लीमध्ये देखील अनेकदा रेवती सुळे या दिसून आल्या आहेत. त्यामुळे रेवती सुळे या अनेकदा चर्चेमध्ये आल्या आहेत.

हे देखील वाचा :  सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर

अजित पवारांचे निधन

खासदार सुप्रिया सुळे यांचे बंधू आणि रेवती सुळे यांचे मामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे पवार कुटुंबियांमध्ये शोकपूर्ण वातावरण आहे. यामुळे रेवती सुळे यांचा विवाह पुढे जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Mp supriya sule daughter revati sule gets married to sarang lakhani of nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • baramati news
  • MP Sharad pawar
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

Baramati News: ‘एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला तर फाशी द्या’; ‘छत्रपती’च्या सभेत जाचकांचे वक्तव्य
1

Baramati News: ‘एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला तर फाशी द्या’; ‘छत्रपती’च्या सभेत जाचकांचे वक्तव्य

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
2

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, ‘या’ दिवशी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार
3

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, ‘या’ दिवशी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार

Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4

Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.