Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला खासदारांनी धरला ठेका! खासदार सुप्रिया सुळे, कंगना राणौत अन् महुआ मोईत्रा यांचा Dance Video Viral

खासदार सुप्रिया सुळे, खासदार कंगना राणौत आणि खासदार महुआ मोईत्रा यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरुन उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 07, 2025 | 03:24 PM
MP Supriya Sule MP Kangana Ranaut and MP Mahua Moitra dance video viral political news

MP Supriya Sule MP Kangana Ranaut and MP Mahua Moitra dance video viral political news

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला खासदारांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल
  • सुप्रिया सुळे, कंगना राणौत आणि महुआ मोईत्रा यांचा एकत्रित डान्स
  • खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात महिला खासदारांचा डान्स
MP Dance Viral Video : नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु असून राजकीय वर्तुळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लग्नं होत आहेत. पवार कुटुंबामध्ये यंदा दोन लग्ने पार पडली. युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा लग्न सोहळा पार पडला. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले असून नेतेमंडळी लग्नात सहभागी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, सोशल मीडियावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार कंगना राणौत (kangana ranaut)आणि खासदार महुआ मोईत्रा यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप खासदार कंगना राणौत आणि तृणमृल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतर वेळी राजकीय विरोध दर्शवणाऱ्या आणि सभागृह गाजवणाऱ्या या महिला नेत्या एकत्रित डान्स करताना दिसून आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नातील असल्याचा दावा केला जात आहे.

Kangana Ranaut, Mahua Moitra, Supriya Sule performing in wedding of Naveen Jindal’s daughter pic.twitter.com/lARD6SVRuU — Angoori (@Rodrigo60776560) December 6, 2025

हे देखील वाचा : गोवा नाईटक्लब आग प्रकरणी क्लब मॅनेजरला अटक, मालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी

यापूर्वी देखील तिन्ही महिला नेत्यांना डान्सची तालीम करताना फोटो व्हायरल झाला होता. यावेळी देखील जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता डान्स व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये ओम शांती ओम या हिंदी चित्रपटातील गाण्यावर तिन्ही महिला खासदार डान्स करत आहेत. यावेळी खासदार नवीन जिंदाल हे देखील स्टेज मध्यभागी उभे असल्याचे दिसून येत आहे. लग्नाच्या संगीत कार्यक्रमातील या व्हिडिओवरुन चर्चांना उधाण आले. यापूर्वी खासदार कंगना राणौत हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रॅक्टिकचा फोटो शेअर केला होता. यानंतर आता डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हे देखील वाचा : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत

कंगना रणौत यांनी शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही हँडल्सवरून या फोटोवर टीका करण्यात आली होती. डॉ. निमो यादव या हँडलवरून केलेल्या पोस्टला एक लाखाहून अधिक व्यूज मिळाल्या आहेत. “अशाप्रकारे राजकारणी तुम्हाला मूर्ख बनवतात. अशा आशयाची पोस्ट या अकाऊंटवर शेअर करण्यात आली होती
हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, सुप्रिया सुळे, महुआ मोईत्रा यांच्यासारखे बिगर भाजपाचे खासदार हे कंगना रणोत यांच्याबरोबर नृत्य करत आहेत. याच कंगना रणोत योनी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होत. आणखी एका हँडलवरून या फोटोवर टीका करण्यात आली होती. अमॉक या हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा दुटप्पीपणाचा कळस आहे.

This is how politicians fool all of you. In a few days, the wedding of BJP MP Naveen Jindal’s daughter will take place. And suddenly MPs from different parties forgot their ideology and everything BJP is doing to this country and they started rehearsing dance performances for… pic.twitter.com/3Zo141dwEC — Dr Nimo Yadav 2.0 (@DrNimoYadav) December 4, 2025

Web Title: Mp supriya sule mp kangana ranaut and mp mahua moitra dance video viral political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Kangana Ranaut
  • MP Supriya Sule
  • viral video

संबंधित बातम्या

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video
1

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

अरेरे! प्रेयसीला भेटायला गेला अन्… ‘असं’ फुटलं पठ्ठ्याच्या बिंग, पाहा नेमकं काय घडलं VIDEO VIRAL
2

अरेरे! प्रेयसीला भेटायला गेला अन्… ‘असं’ फुटलं पठ्ठ्याच्या बिंग, पाहा नेमकं काय घडलं VIDEO VIRAL

कडाक्याची थंडी अन् मुसळधार बर्फवृष्टी! देशाचे रक्षण करतानाही भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर हास्य, लुटला क्रिकेटचा आनंद, VIDEO VIRAL
3

कडाक्याची थंडी अन् मुसळधार बर्फवृष्टी! देशाचे रक्षण करतानाही भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर हास्य, लुटला क्रिकेटचा आनंद, VIDEO VIRAL

क्या से क्या हो गया! काकांच्या अंगातला रेहमान किडा जागला अन् त्यांनी असं काही केलं की सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं; Video Viral
4

क्या से क्या हो गया! काकांच्या अंगातला रेहमान किडा जागला अन् त्यांनी असं काही केलं की सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.