Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक

शिवसेना (उबाठा) पक्षाचे ६ खासदार फुटल्याच्या धक्कादायक घडामोडीनंतर मविआचे नेते प्रचंड सावध झाले असून, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आघाडी एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. या बैठकीत आगामी राजकीय लढाईची मोठी रणनीती आखली जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 24, 2026 | 10:14 PM
MVA Meeting (Photo Credit- x)

MVA Meeting (Photo Credit- x)

Follow Us
Follow Us:
  • ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ!
  • महाविकास आघाडी कमालीची सावध
  • घेतली तातडीची मोठी बैठक
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या जून २०२६ पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session 2026) सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची (MVA) एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शिवसेना (उबाठा) पक्षाचे ६ खासदार फुटल्याच्या धक्कादायक घडामोडीनंतर मविआचे नेते प्रचंड सावध झाले असून, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आघाडी एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. या बैठकीत आगामी राजकीय लढाईची मोठी रणनीती आखली जात आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या जून २०२६ पावसाळी अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे, मा. खा. संजयजी राऊत, मा. आ. सतेजजी पाटील, मा.… pic.twitter.com/PQXHOiY70R — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 24, 2026

Shrikant Shinde : ‘ऑपरेशन टायगर’चे मास्टरमाइंड डॉ. श्रीकांत शिंदे? उबाठाला खिंडार पाडण्यात रणनीती ठरली निर्णायक

अधिवेशनात सरकारला घेरण्याचा निर्धार; प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या बैठकीत राज्यातील शेतकरी, युवक, महिला, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर अधिवेशनात आक्रमकपणे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनहिताच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारला जाब विचारत लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे, मा. खा. संजयजी राऊत, मा. आ. सतेजजी पाटील, मा. भास्कररावजी जाधव तसेच महाविकास आघाडीचे सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे ‘ॲक्टिव्ह मोड’वर

खासदार फुटल्याच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सक्रिय झाले असून ते थेट मैदानात उतरले आहेत. आजच्या बैठकीला स्वतः हजेरी लावल्यानंतर त्यांनी संघटनात्मक पातळीवर मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, उद्धव ठाकरे लवकरच पक्षांतर केलेल्या त्या ६ खासदारांच्या मतदारसंघांचा झंझावाती दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पक्षाची आणि महाविकास आघाडीची ताकद टिकवून ठेवण्यासाठी चाचपणी करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत संघटनात्मक खिंडार पडू द्यायचे नाही, असा चंग ठाकरेंनी बांधल्याचे दिसत आहे.

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

Web Title: Mva emergency meeting after six thackeray mps split sharad pawar to attend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:13 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • MVA
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.