Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narhari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ

दोन महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 26, 2026 | 12:50 PM
Narhari Zirwal Meets CM Devendra Fadnavis Over Controversial Video Leak

Narhari Zirwal Meets CM Devendra Fadnavis Over Controversial Video Leak

Follow Us
Follow Us:
  • नरहरी झिरवाळ यांची एक कथित व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल
  • तृतीयपंथी पवन यादव हा झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर
  • झिरवाळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची दाट शक्यता
Narhari Zirwal Viral Video: विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची एक कथित व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत पवन यादव नावाचा तृतीयपंथी दिसत असून, यादववर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

प्रसारित झालेली ही चित्रफीत सुमारे सात महिन्यांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. शासकीय निवासस्थानातील या दृश्यांमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर बसलेला दिसत आहे. तसेच त्यांच्या शेजारी खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसून येत आहेत. एका लोकप्रतिनिधीच्या शासकीय निवासात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती अशा परिस्थितीत दिसल्याने नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Narhari Zirval Viral Video: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या एका कथित व्हिडिओ प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणाची नरहरी झिरवाळ यांना पूर्ण कल्पना असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिरवाळ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा केली आहे. पक्षात सध्या मंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक असून, त्या स्पर्धेतूनच झिरवाळ यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगू लागली आहे.

पक्षांतर्गत वर्चस्वाची लढाई

पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी घेतलेल्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची आग्रही मागणी करणारे झिरवाळ हे पहिले नेते ठरले होते. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. मात्र, आता ही चित्रफीत समोर आल्यानंतर झिरवाळ यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

महाबळेश्वरच्या घाटात आमच्या एन्काउंटरचा पोलिसांचा होता डाव; जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप

तिसरा बळी ठरणार का?

या प्रकरणामुळे झिरवाळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर ही कारवाई झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला, तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे झिरवाळ हे पक्षाचे तिसरे मंत्री ठरतील. या सर्व घडामोडींमुळे एकलहरे आणि परिसरात तसेच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी जोर धरण्याची शक्यता

नरहरी झिरवाळ यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले होते. त्यावेळीच विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता ही नवीन चित्रफीत समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अद्याप नरहरी झिरवाळ किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

 

Web Title: Narhari zirwal meets cm devendra fadnavis over controversial video leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Narhari Zirval
  • viral video

संबंधित बातम्या

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
1

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.