Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: रूपाली चाकणकरांचा पाय खोलात? Ashok Kharat प्रकरणात थेट…

अशोक खरात प्रकरणात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिले. यामध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 09:39 PM
Maharashtra Politics: रूपाली चाकणकरांचा पाय खोलात? Ashok Kharat प्रकरणात थेट…
Follow Us
Close
Follow Us:

अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांची चौकशीची शक्यता 
अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिले निवेदन

Ashok Kharat Case: नाशिक येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळेस कोर्टाने त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

अशोक खरात प्रकरणात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिले. यामध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याचे समोर येत आहे. या सदस्यांची देखील चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले असल्याचे समोर येत आहे.

जर अशोक खरात यांच्यात शिवनिका संस्थेच्या सदस्यांची चौकशी केली गेली तर, रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशी झाल्यास रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर या शिवनिका संस्थेच्या सदस्या असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्यांची देखील चौकशी होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

“पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार…”: Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन

CM फडणवीसांचे निवेदन

सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नीरज जाधवाच्या सहभागाबद्दल पुरावा आढळून आला नाही. 2024 मध्ये शिर्डीमधील एका महिलेने तरकार दाखल केली. काही व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांना दाखवले असता त्यामध्ये 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. यामध्ये अशोक खरातने जादूटोणा, भोंदूगिरी, तंत्रमंत्र वापरुन अनेक महिलांशी बलात्कार, अश्लील चाळे केल्याचे समोर आले. हे समोर आणणाऱ्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताची भीती होती.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “17 मार्चला एका महिलेने खरातविरुद्ध तक्रार दिली. तंत्रमंत्र करत दैवी शक्ति असल्याचे खरातने सांगितले. आरोपी देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार बलात्कार केला गेला. नरबळी, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अशोक खरातवर गुन्हे दाखल आहेत. खरातच्या घरातून लॅपटॉप, रोकड जप्त करण्यात आली.”

भोंदू बाबा Ashok Kharat च्या अडचणी वाढल्या; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Ashok Kharat च्या अडचणी वाढल्या

भोंदू बाबा अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान कोर्टाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये उजेडात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Web Title: Nashik police and sit enquiry of rupali chakankar ashok kharat shivnika members maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • CM Devendra Fadnavis
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

“अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना…”; Mangal Prabhat Lodha यांनी केले स्पष्ट
1

“अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना…”; Mangal Prabhat Lodha यांनी केले स्पष्ट

वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी; CM फडणवीसांनी दिले आश्वासन
2

वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी; CM फडणवीसांनी दिले आश्वासन

“पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार…”: Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन
3

“पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार…”: Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन

भोंदू बाबा Ashok Kharat च्या अडचणी वाढल्या; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
4

भोंदू बाबा Ashok Kharat च्या अडचणी वाढल्या; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.