Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

विलीनीकरणाला संमती दर्शवतानाच सुनील तटकरे यांनी नेतृत्वाबाबत एक मोठी अट किंवा 'सुचक मागणी' समोर ठेवली आहे. "विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारायला हवे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 01, 2026 | 04:19 PM
NCP Reunification News 2026, Sharad Pawar Meeting, Jayant Patil vs Dilip Walse Patil,

NCP Reunification News 2026, Sharad Pawar Meeting, Jayant Patil vs Dilip Walse Patil,

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण
  • पक्षाध्यक्ष सुनील तटकरेंकडून विलीनीकरणाच्या हालचालींबाबत सूचक विधान
  • ३१ मार्च रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ची (VSI) बैठक पा
 

NCP Merger Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चां सुरू झाल्या होत्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याशी चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात होते. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होते, असा दावा केला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मंगळवारी (३१ मार्च) दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झाली चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत काल वाय बी चव्हाण सेंटरमध्ये वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटची बैठक पार पडली. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र यायला हवे अशी मागणी करण्यात आली. वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये झालेल्या या बैठकीला दोन्ही राष्ट्रवादीची आमदार, नेते उपस्थित होते.

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्ष पुन्हा एकसंध करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दोन्ही गटांतील दिग्गज नेते उपस्थित होते.

दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याचे संकेत

बैठकीनंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांची भावना ‘आपण पुन्हा एकत्र आले पाहिजे’ अशीच असल्याचे समोर येत आहे. तर सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विलीनीकरणाच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

 

नेतृत्वाचा पेच: तटकरेंनी टाकली गुगली

विलीनीकरणाला संमती दर्शवतानाच सुनील तटकरे यांनी नेतृत्वाबाबत एक मोठी अट किंवा ‘सुचक मागणी’ समोर ठेवली आहे. “विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारायला हवे. अजित पवारांच्या निधनानंतरच्या कठीण काळात सुनेत्रा वहिनींना नेता म्हणून घोषित करण्याची मागणी आमच्याकडून अधिकृतपणे झाली नव्हती. त्या काळात शरद पवार यांच्या गटातील नेते विलीनीकरण कोणत्या टप्प्यावर आहे, यावर भाष्य करत होते, तर आम्ही (अजित पवार गट) मानसिकदृष्ट्या बोलण्याच्या स्थितीत नव्हतो.

 

 

 

Web Title: Ncp merger milestone leaders of both factions meet at yb chavan centre under sharad pawars leadership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • jayant patil
  • NCP Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
1

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार
2

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.