Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राज्यात ओबीसी-मराठा वाद पेटणार? हाकेंची जरांगे पाटलांवर टीका; म्हणाले…

बीडमध्ये आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2025 | 08:21 PM
Maharashtra Politics: राज्यात ओबीसी-मराठा वाद पेटणार? हाकेंची जरांगे पाटलांवर टीका; म्हणाले...

Maharashtra Politics: राज्यात ओबीसी-मराठा वाद पेटणार? हाकेंची जरांगे पाटलांवर टीका; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

ओबीसी समाजाचा बीडमध्ये महाएल्गार मेळावा 
लक्ष्मण हाकेंची जरांगे पटलांवर टीका 
राज्यात आरक्षणाचा वाद पेटण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. त्यासोबतच हैदराबाद गॅझेटचा देखील जीआर सरकारने काढला आहे. दरम्यान या जीआर नंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान आज बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पर पडला. यावेळेस ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

बीडमध्ये आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. बीड जिल्हा कोणाच्या बापाची जहागीर नसल्याची टीका हाके यांनी केली आहे.

काही जण भुजबळ यांना बीड जिल्ह्यात येऊ दिले जाणार नाही असे म्हटले जात होते. आज मी एक जीआर घेऊन आलो आहे. ज्यामध्ये ओबीसींचे आरक्षण संपवले जाणार आहे. मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. राज्य सरकारकडून आरक्षणाचे संरक्षण झालेच पाहिजे, असे आवाहन हाके यांनी केला आहे.

नेमके प्रकरण काय?

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले.न राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला. तसेच राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा देखील जीआर काढला आहे. दरम्यान या आरक्षणाच्या जीआरला विरोध केला आहे. तसेच या जीआरला हायकोर्टात देखील आव्हान देण्यात आले आहे.

Maratha Reservation: मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई: हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई

राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. त्या जीआरला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान आज मुंबई हायकोर्टात त्याबाबत सुनावणी पर पडली. राज्य सरकारने काढलेल्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन केले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी घेताना हायकोर्टाने जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

 

Web Title: Obc leader lakshman hake criticizes manoj jarange patil reservation beed politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 07:56 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Manoj Jarange Patil
  • Reservation Issue

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू…
1

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.