Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजितदादा हे चोरांचे सरदार, त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही’; लक्ष्मण हाकेंचं टीकास्त्र

माझं भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणं आहे. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली. हा काय न्याय आहे? भाजपने आधी अजित पवारांना सोबत घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2025 | 07:11 AM
माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,अजित पवारांचा गौप्यस्फोट

माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,अजित पवारांचा गौप्यस्फोट

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. असे असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे चोरांचे, कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत. मी त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही’, असे ते म्हणाले.

गेल्या आठवड्यापासून लक्ष्मण हाके हे अजित पवारांवर टीका करत आहे. यावरून हाके आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जुंपली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, ‘अमोल मिटकरी आम्हाला क्रिमिनल जाती म्हणतात. सुरुवात अमोल मिटकरीने केली आणि शेवट आम्ही करणार आहोत. मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही, माझा कुठं कारखाना नाही किंवा रोहित पवार यांच्यासारखी बारामती ऍग्रो नाही. अजितदादा पवार यांच्याबदल मंत्रिमंडळात नाराजी आहे. माझे भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणे आहे की, लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली. हा काय न्याय आहे?’

तसेच भाजपने आधी अजित पवारांना सोबत घेतले. आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना का घेत आहेत, त्यांना बाहेर थांबू द्या, असे लक्ष्मण हाके म्हणाले. माझ्याकडे गाडीसाठी चालक असताना अनेकांनी त्याला मदत केली. माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा. मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही, माझा कुठं कारखाना नाही किंवा रोहित पवार सारखी बारामती ऍग्रो नाही. अजितदादा पवार यांच्याबदल मंत्रिमंडळात नाराजी आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपने आधी अजित पवारांना सोबत घेतलं

‘माझं भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणं आहे. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली. हा काय न्याय आहे? भाजपने आधी अजित पवारांना सोबत घेतले. आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना का घेत आहेत, त्यांना बाहेर थांबू द्या’, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

Web Title: Obc leader laxman hake criticized on dcm ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 07:11 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Laxman hake
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण
1

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे
2

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
3

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा
4

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.