Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “ओबीसींच्या सहभागाशिवाय तुम्हाला…”; लक्ष्मण हाकेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल

महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढला आहे. त्यानंतर ओबीसींच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज देखील उतरला आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपलेले आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2025 | 05:35 PM
Maharashtra Politics: “ओबीसींच्या सहभागाशिवाय तुम्हाला…”;  लक्ष्मण हाकेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसी समाजाचा विरोध
ओबीसींच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
न्यायालयाने ओबीसी आरक्षण टिकवलं आहे – हाके

Solapur News: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढला आहे. दरम्यान या जीआरला हायकोर्टात देखील आव्हान देण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसी समजाने विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके ही या जीआर विरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान हाके यांनी सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढला आहे. त्यानंतर ओबीसींच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज देखील उतरला आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपलेले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील किंवा शासनाने काही म्हटले तरी ओबीसींच्या मनात संभ्रम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.”

पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ ढकलाव्यात अशी आम्ही शासनाला विनंती करतो. गेली सात वर्षे निवडणूक झाली नाही. मग आता तुम्हाला ओबीसींच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणूक घ्यायच्या आहेत का? न्यायालयाने ओबीसी आरक्षण टिकवलं आहे. दुसरीकडे सरकारने GR काढून मराठा बांधवाना निवडणुकीत उभं राहण्याची मुभा दिली आहे. न्यायालयातून सोक्षमोक्ष लागू द्या, तोपर्यंत एक वर्ष निवडणूक पुढे ढकला.

OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला मोठा धक्का दिला आहे. तेलंगणा सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात दाखल झाले होते. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तेलंगणा सरकारची याचिका फेटाळून लावली आहे.

ओबीसी आरक्षण प्रकरणात तेलंगणामधील रेवंत रेड्डी सरकारला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणा येथील कॉँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्के इतकी केली होती. त्यावरील स्थगिती काढण्यास सुओपरीम कोर्टाने नकार दिला आहे. याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय; राज्य सरकारला मोठा धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली

नेमके प्रकरण काय?

तेलंगणा मधील रेड्डी सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. विधानसभेत ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तो विधानसभेत मंजूर करण्यात आला. कॉँग्रेस सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. त्यानंतर रेवंत रेड्डी यांच्या सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले.

 

Web Title: Obc leader laxman hake criticizes to jarange patil and maharashtra government abou obc maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Manoj Jarange Patil
  • maratha obc reservation
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Crime: रीलच्या नादात जीव गेला! सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
1

Solapur Crime: रीलच्या नादात जीव गेला! सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Solapur Crime: बापच ठरला भक्षक! पोटच्या अल्पवयीन लेकीवर अत्याचार; न्यायालयाचा कडक दणका
2

Solapur Crime: बापच ठरला भक्षक! पोटच्या अल्पवयीन लेकीवर अत्याचार; न्यायालयाचा कडक दणका

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक
3

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.