गेल्या काही दिवसाखाली ओबीसी समाजाने बारामतीत मोर्चा काढला होता. विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणावरुन दोन नेत्यांच्या तोफ धडाडणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगलीमध्ये महाएल्गार मेळावा घेणार आहे. यावेळी महायुतीमधील बडे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा नेते…
मनोज जरांगे पाटील यांचा उद्यापासून मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये दौरा सुरु होणार आहे. त्यापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पाडापाडीच्या शुभेच्छा असा खोचक टोला लगावला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडचे वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या गावामध्ये लक्ष्मण हाके यांच्या यात्रेवर दगडफेक करण्यात आली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.