मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservation) मुद्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना देण्यात येत असलेल्या धमक्या व त्यांच्या निवासस्थान तसेच कार्यालयावर हल्ला करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने शहर पोलीस यंत्रणा सावध…
उच्चवर्णीय समाजातील घटकांना 10% EWS आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला देशाच्या विविध भागातून आव्हान दिलेले असून त्यासंदर्भात विविध उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झालेल्या आहेत. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग…