Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’चा थरार? संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

ठाकरे सेनेचे आठ खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांनी ठाण्यात डीसीएम शिंदे यांची भेटही घेतल्याच्या चर्चा राजयकीय वर्तुळात सुरू होत्या.

  • By anuradha sagar
Updated On: May 06, 2026 | 01:57 PM
Sanjay Shirsat, Mahayuti, Sambhaji nagar, Maharashtra Politics,

Sanjay Shirsat, Mahayuti, Sambhaji nagar, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन टायगर’ होणार असून योग्य वेळी मोठे बदल दिसतील. ठाकरे गटाची ताकद कमी झाली
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन विचारपूस
  • सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिकेवरून आमदार महेश शिंदे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार
 

Operation Tiger in Maharashtra: राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार असून त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागेल, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या नव्या दाव्याने पुन्हा एकदा राज्य राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. योग्य वेळी मोठा राजकीय बदल घडेल. ठाकरे गटाकडे आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय दीना पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता या ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटसप्रमाणेच ‘ऑपरेशन टायगर’चीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ‘दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदलासारखे निर्णय तोंडी घेतले जात नाहीत, तर योग्य वेळी घेतले जातात, असही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

MIM vs Shiv Sena: छत्रपती संभाजीनगर पालिकेत ‘रिल्स वॉर’! शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला; एकमेकांचे कपडे फाडण्याची

दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या आरोपावरून आमदार महेश शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली असता, ते म्हणाले की महेश शिंदे संतप्त असून मी दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी संवाद साधला होता. आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आज  मंगळवारी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाला भेट देऊन ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाटील यांच्या पत्नी पल्लवी नुकत्याच एका अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bengal Violence News : निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग,

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खळबळ

यापूर्वी, ठाकरे सेनेचे आठ खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांनी ठाण्यात डीसीएम शिंदे यांची भेटही घेतल्याच्या चर्चा राजयकीय वर्तुळात सुरू होत्या. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र या भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याही पक्षांतराच्या चर्चा सुरू आहे.

गेल्या महिन्यात २५ तारखेला शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला जाधव आणि त्यांचे काही समर्थक उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद अनेराव यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली आहे.

यावरून अनेक वाद निर्माण

शिंदे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. यापूर्वीही शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची रुग्णालयात भेटही घेतली होती. शिंदे यांच्या या भेटीकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असले तरी, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अनेक वाद निर्माण होत आहेत.

 

Web Title: Operation tiger in maharashtra sanjay shirsats bold claim sparks political speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Operation Tiger
  • Sanjay Dina Patil
  • Sanjay Shirsat
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी
1

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?
2

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
3

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?
4

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.