Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jantar-Mantar protest: विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; जंतरमंतर आंदोलनाच्या यादीतून बाहेर, दिल्लीत वाद पेटला

Jantar-Mantar protest: रामलीला मैदान हे देखील आंदोलनाचे ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आले आहे. हे ठिकाण संसदेपासून अंदाजे ६.१ किलोमीटर अंतरावर आहे. येथे कारने पोहोचायला २३ मिनिटे ते अर्धा तास लागू शकतो.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 12, 2026 | 03:54 PM
Jantar Mantar, Delhi News, MHA, Parliament, Protests, National Politics,

Jantar Mantar, Delhi News, MHA, Parliament, Protests, National Politics,

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून जंतरमंतरला अधिकृत आंदोलन स्थळाच्या यादीतून वगळले
  • जंतरमंतरऐवजी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड (शहादरा) हे ३ नवीन पर्याय
  • जंतरमंतर संसदेपासून अवघ्या २ किमी अंतरावर असल्याने आंदोलकांचा थेट सरकारवर दबाव
Delhi Jantar Mantar protest:  मागील आठवडाभरापासून राजधानी दिल्लीत मोठ्या तणावाचे वातावरण आहे. आधी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि त्यानंतर इंडिया आघाडी,अनेक विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील दिल्लीतील वातावरण तापले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदान आंदोलनसाठी प्रसिद्ध आहे. जंतरमंतरवर झालेले सीजेपीचे आंदोलन संपूर्ण जगाने पाहिले. त्यानंतर काँग्रेस, इंडिया आघाडीनेही या मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. पण त्यावेळीही दिल्ली पोलिस आणि काँग्रेसमध्ये मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता जंतरमंतर हे मैदानात आंदोलने, निदर्शने करता येणार नाहीत.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने आंदोलनाच्या ठिकाणांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जंतर मंतरला आंदोलनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्याऐवजी, सरकारने दिल्लीतील रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड या तीन नवीन ठिकाणी आंदोलनांना परवानगी दिली आहे.

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

संसदेच्या जवळ असल्यामुळे जंतर मंतरला आंदोलनाचे ठिकाण

संसदेच्या जवळ असल्यामुळे जंतर मंतरला आंदोलनाचे ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आले होते, जेणेकरून लोकांचा आवाज सरकारपर्यंत लवकर पोहोचू शकेल. आता, ही नवीन ठिकाणे संसदेपासून दूर हलवण्यात आली आहेत.   १९९३ पासून जंतर मंतर हे सातत्याने लोकांच्या आवाजाचे साक्षीदार राहिले आहे. जेव्हा जेव्हा लोकांना सरकारबद्दल आपली नाराजी व्यक्त करायची असते, आपली मते मांडायची असतात किंवा एखादे आवाहन करायचे असते, तेव्हा ते जंतर मंतरच्या माध्यमातून आपल्या आंदोलनाच्या हक्काचा वापर करतात. जंतर मंतरपासून संसद भवनापर्यंत थेट मार्ग आहे आणि आंदोलक पायी चालतही अर्ध्या तासात संसदेत पोहोचून सरकारसमोर आपली मते मांडू शकतात. मात्र, सरकारने आता या जागेला आंदोलनाचे ठिकाण बनू न देण्याचा निर्णय घेतला आहे.

संसद ते सीबीडी ग्राउंडचे अंतर

सीबीडी ग्राउंड दिल्लीच्या शाहदरा परिसरात आहे. ते संसद भवनापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. कारने संसदेपर्यंतचा प्रवास ४७ मिनिटांचा आहे. मात्र, आंदोलकांना संसदेपर्यंत पायी जायचे असल्यास, ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागेल.

Rahul Gandhi PC: तुमच्या सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात, सगळी माहिती … राहुल गांधीचा गौप्यस्फोट

रामलीला मैदान ते संसद भवनाचे अंतर

रामलीला मैदान हे देखील आंदोलनाचे ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आले आहे. हे ठिकाण संसदेपासून अंदाजे ६.१ किलोमीटर अंतरावर आहे. येथे कारने पोहोचायला २३ मिनिटे ते अर्धा तास लागू शकतो. मात्र, आंदोलकांना पायी चालत जाण्यासाठी अंदाजे एक तास लागू शकतो.

बुराडी ग्राउंड

गुगल मॅप्सनुसार संसद भवनापासून बुराडी ग्राउंडचे अंतर अंदाजे २३ किलोमीटर आहे. हा प्रवास कारने सुमारे एका तासात पूर्ण करता येतो. मात्र, आंदोलकांना पायी चालत जाण्यासाठी साडेतीन तासांपर्यंत वेळ लागू शकतो. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस दिल्लीच्या रस्त्यांवर वाहतूक वळवल्यास हा वेळ आणखी वाढेल.

 

Web Title: Politics new protest sites in delhi distance from parliament explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Delhi news
  • Jantar Mantar
  • National Politics
  • Student Protest

संबंधित बातम्या

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला
1

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
2

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
3

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
4

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.