Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा हा अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये झाला. यामुळे टीका करणाऱ्यांवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 03, 2026 | 03:26 PM
Praful Patel press conference live on Sunetra Pawar swearing-in ceremony political news

Praful Patel press conference live on Sunetra Pawar swearing-in ceremony political news

Follow Us
Follow Us:
  • प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद पार
  • पटेल यांनी अजित पवारांना श्रद्धांजली
  • सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया
Praful Patel Live : नवी दिल्ली : दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंग तसेच मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार हे राजकारणाच्या एका मोठ्या शिखरावर पोहचले होते. मात्र नियतीच्या मनामध्ये काही वेगळे होते. आज अशी त्यांना श्रद्धांजली वाहण्याची कधी वेळ येईल असे वाटले नव्हते. संपूर्ण राष्ट्रवादीचे कुटुंब आज या दुःखातून जात आहे. अजित पवारांचा जो राजकीय वारसा आहे आणि कार्यकर्त्यांची एकजूटीचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा असणार आहे. आमच्या पक्षातील एकाही नेत्याने याला विरोध केला नाही. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : ‘मी तुम्हाला मिठीत घेऊन…’; जय पवारांची वडिल अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा हा अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये झाला. यामुळे विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सुतकामध्ये शपथविधी सोहळा झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी प्रथा आणि परंपरा असते. काही लोक म्हणत होते की एवढ्या दिवस शोक असतो त्याकाळामध्ये शपथविधी नाही केला पाहिजे. मात्र पवार कुटुंबामध्ये त्यांची परंपरा राहिली आहे की ते तीन दिवसांचा शोक पाळतात. आणि त्यानंतर आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते बाहेर पडतात. त्यामुळे चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.

हे देखील वाचा :  ‘राजकारण लई वंगाळ!’ विलीनीकरणाच्या दाव्यावरून शिवसेनेच्या वृत्तपत्रातून भाजपवर टीका

प्रफुल्ल पटेल यांनी मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही हे ही स्पष्ट केले. राज ठाकरे आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा अशी राज ठाकरे यांची भूमिका होती. त्यावर प्रफुल्ल पटेल बोलले. “कुणी म्हणतय घाई केली, तुमच्या पोटात का दुखतय? दादांच्या निधनानंतर पक्षाशी संबंध नसणार उलट सुलट बोलत आहेत. एनसीपीचा विधिमंडळ नेता कुणाला निवडावा हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

 

Web Title: Praful patel press conference live on sunetra pawar swearing in ceremony political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Prafull Patel
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार
1

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
2

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
3

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विधानावरून मोठे वक्तव्य
4

काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विधानावरून मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.