Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यानंतर गांधी स्मृती भवनाकडे रवाना होताना पोलिसांनी बॅरिकेडिंग आणि सुरक्षा व्यवस्था वाढवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 09:22 PM
राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्... पहा व्हिडियो

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्... पहा व्हिडियो

Follow Us
Follow Us:

दिल्लीतील NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांच्या हालचालींमुळे राजधानीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर गांधी स्मृती भवनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानाबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

इंडिया आघाडीची बैठक, त्यानंतर गांधी स्मृती भवनाकडे मोर्चा

#WATCH | Heavy Security deployed outside the residence of Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi in Delhi. Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi, along with opposition MPs, are heading to Gandhi Smriti pic.twitter.com/AykocjzYWi — ANI (@ANI) July 23, 2026


दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा आणि NEET पेपरफुटी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांची बैठक पार पडली. बैठकीनंतर राजघाटावर जाण्याचा प्रारंभिक विचार होता. मात्र त्यासाठी परवानगी न मिळाल्याने गांधी स्मृती भवनात जाऊन विद्यार्थ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पीएम हाऊसनंतर राहुल गांधींचा नवा डाव! १२० खासदारांसह उतरले रस्त्यावर; म्हणाले, ‘मोदी सरकार लोकशाहीची हत्या करतंय’

निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा

राहुल गांधी आणि इतर खासदार गांधी स्मृती भवनाकडे जाण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर काही अंतरावरच त्यांच्या मार्गात एक पांढरी बस उभी करण्यात आली होती. याशिवाय परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि अर्धसैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलिसांनी बॅरिकेडिंग करत सुरक्षा व्यवस्था कडक केली होती.

#WATCH | Delhi: Heavy security presence outside the residence of Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi as he, along with INDIA bloc MPs, heads to Gandhi Smriti. pic.twitter.com/GQuG5uabWc — ANI (@ANI) July 23, 2026

परवानगीबाबत संभ्रम, अखेर गांधी स्मृती भवनात आगमन

सुरक्षा व्यवस्थेमुळे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांना गांधी स्मृती भवनात जाण्याची परवानगी मिळेल की नाही, याबाबत काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर खासदारांची बस गांधी स्मृती भवनात पोहोचली. गांधी स्मृती भवनात पोहोचल्यानंतर राहुल गांधी NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळासह देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

CJP ची देशव्यापी आंदोलनाची घोषणा; ‘Every District, One Day, One Demand’ मोहिमेला उद्यापासून सुरुवात

Web Title: Rahul gandhi residence drama india alliance neet protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?
1

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
3

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
4

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.