Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अमित शहा २०२९ ची तयारी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मनसेचे आंदोलन घराघरांत पोहोचते, पण मतपेटीपर्यंत नाही, अशी खंत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे. अन्यथा तेही कदाचित अशाचप्रकारे विकले गेले असते. देशावर ६० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे ते पाहा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2026 | 02:07 PM
'माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे'; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

'माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे'; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी भाजपमध्येही लवकरच ज्वालामुखी फुटेल. कोणताही पक्ष कायम सत्तेत राहत नाही, असे म्हणत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.

राज म्हणाले की, उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या बंडाबाबत माध्यमांनी विचारले असता त्यांनी केंद्रात कोणाची सत्ता आहे, असा प्रश्न उपस्थित केला. हे खासदार थेट भाजपमध्ये जाण्याऐवजी शिंदे गटात का जात आहेत? यावरून केंद्रात कोणते राजकारण सुरू आहे, हे दिसते. अमित शहा २०२९ ची तयारी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मनसेचे आंदोलन घराघरांत पोहोचते, पण मतपेटीपर्यंत नाही, अशी खंत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे. अन्यथा तेही कदाचित अशाच प्रकारे विकले गेले असते. देशावर ६० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे ते पाहा.

RTI नियमांवर अण्णा हजारे आक्रमक; बदल मागे न घेतल्यास फडणवीस सरकारविरोधात उपोषणाचा इशारा

स्वाभिमान संपला की उरतात जिवंत प्रेत

राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना राजकीय फायद्यासाठी फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. ५०-५० कोटी रुपयांत लोकप्रतिनिधी विकले जात आहेत. स्वाभिमानाचा मृत्यू झाला आहे. स्वाभिमान संपला की माणूस जिवंत प्रेत बनतो, असे ते म्हणाले. विरोधकांना कमकुवत करण्यासाठी विविध डावपेच रचले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

रेवती सुळे–सारंग लखानी विवाह सोहळ्यात दिग्गजांची मांदियाळी; मोहन भागवत, राहुल गांधी, ठाकरे कुटुंबीयांसह उद्योगपती-बॉलिवूड उपस्थित

शिवसेनेचे आमदारही आता फुटणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार बंड करून शिंदेसेनेत दाखल होणार आहेत. या घटनेनंतर काही तासांत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे तब्बल १४ ते १५ आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या संदर्भात ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

Web Title: Raj thackeray talked about operation tiger and current politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
1

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
4

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.