Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी काळात हे पद कोणाकडे सोपवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 28, 2026 | 08:34 AM
Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Follow Us
Follow Us:

Rupali Chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. खरात यांना ‘गुरू’ मानणाऱ्या चाकणकर यांच्यावर या प्रकरणामुळे पक्षांतर्गत आणि राजकीय स्तरातून मोठा दबाव निर्माण झाला होता.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, आता त्यांनी पक्षीय संघटनेतील महत्त्वाच्या पदाचाही त्याग केला आहे. खरात यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे झालेल्या आरोपांनंतर, पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी काळात हे पद कोणाकडे सोपवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: रूपाली चाकणकरांचा पाय खोलात? Ashok Kharat प्रकरणात थेट…

 राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी  त्यांच्या ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.  ” असं चाकणकर यांनी म्हटल आहे.  

Rupali Chakankar : महिला आयोग अध्यक्षानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद …

Web Title: Rupali chakankar steps down from the post of ncp state president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:17 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
3

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.