Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे,निकिता कदम, यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 05, 2026 | 05:57 PM
पिंपरी प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलचे शक्तीप्रदर्शन

पिंपरी प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलचे शक्तीप्रदर्शन

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पिंपरी प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलचे शक्तीप्रदर्शन
  • भाजपच्या भ्रष्ट कारभारावर सडकून टीका
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना सोसायट्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादीचा झंझावात

राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे,निकिता कदम, यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. प्रचार फेरी, पदयात्रा,घरोघरी संपर्क, सोसायटीमध्ये छोट्या मोठ्या बैठका याद्वारे संदीप वाघेरे यांच्यासह संपूर्ण पॅनेलने अवघा मतदारसंघ पिंजून काढला आहे. पिंपरी गावातील यशदा फ्लोरेन्जा सोसायटी, सुखवानी सोसायटी, सुखवानी कॅस्टल, सुखवानी सिटी मधील सोसायटीधारकांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचे जोरदार स्वागत केले व पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी पूर्व पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, राकेश मोरे, राजेंद्र वाघेरे,नितीन गव्हाणे, शेखर अहिरराव,दत्ता बोराडे , ईश्वर कुदळे, श्रीचंद नागराणी, मोटवानी सर आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा: Pune Political News: भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी

यावेळी संदीप वाघेरे म्हणाले की, यावेळी मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नुकताच पिंपरी चिंचवडचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना ‘सन 2017 नंतर महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपची राक्षसी भुक मला पाहवत नाही. हप्तेखोरी, टेंडर मध्ये रिंग सुरू आहे, लुटारूंच्या टोळीने पालिकेला कर्जबाजारी केले आहे. भाजपाला सत्तेची मस्ती माज आणि नशा चढली आहे.

शहरातील काहींच्या प्रॉपर्टी एकदम कशा वाढल्या ते जनतेने पहावे. भाजपची मस्ती या निवडणुकीत उतरावावी असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले होते. यामुळे मतदारांमध्ये यावेळी भाकरी फिरवण्याची भावना आहे. आपण नगरसेवक या नात्याने पिंपरी गाव प्रभागात केलेली मोठ्या प्रमाणावरील विकास कामे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंबीर नेतृत्व यामुळे प्रभाग क्रमांक 21 मधून राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनल विजयी होईल असा विश्वास माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Sandeep waghere and his panel demonstrate their strength in pimpri ward 21

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • political news
  • Pune
  • Pune Politics
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

Nanded Politics : राजकीय बाजार; शहर गजबजले! रविवारच्या सुट्टीचा वापर करत राजकीय पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा
1

Nanded Politics : राजकीय बाजार; शहर गजबजले! रविवारच्या सुट्टीचा वापर करत राजकीय पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा

Pune Political News: भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी
2

Pune Political News: भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी
3

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी

नारायण राणेंनी पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन दिली जीवे मारण्याची धकमी; बाळासाहेबांनी बोलावलं अन्…
4

नारायण राणेंनी पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन दिली जीवे मारण्याची धकमी; बाळासाहेबांनी बोलावलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.