Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सतत सप्टेंबरमध्ये मोठं काही घडणार असल्याचा दावा करत आहात, मग सप्टेंबरमध्ये असं काय घडणार आहे, असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट भाजपच्या अंतर्गत बंडाळीवर बोट ठेवून पक्षातील मोदी आणि शाह यांचा वर्चस्व संपुष्टात आलं आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 04, 2026 | 04:58 PM
Sanjay Raut 17 September Claim, PM Modi Birthday Politics

Sanjay Raut 17 September Claim, PM Modi Birthday Politics

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रीय राजकारणात मोठे राजकीय भूकंप होतील, संजय राऊतांचा दावा
  • भाजपच्या मूळच्या ४ ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने पंतप्रधान मोदींना मंत्रिमंडळ विस्तार करणे अशक्य
  • संघाला अमित शाहांच्या ऐवजी दुसराच कोणताही संघनिष्ठ नेता उपपंतप्रधान आणि भावी पंतप्रधान म्हणून हवाय
 

Sanjay Raut on National Politics And RSS:  “राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींना मंत्रिमंडळात बदल करता येत नाही. कारण त्यांच्या पक्षात बंडाळ्या सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामे देण्यास नकार दिला आहे. आधी गृहमंहमंत्री अमित शांहाचा राजीनामा घ्या, मग आम्ही राजीनामा देतो, त्यामुळेच मोदी मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये आणि तो होऊ शकत नाही. आता भाजपचा खेळ संपला आहे. मोदींच्या पतनाची ही सुरुवात आहे.” असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सतत सप्टेंबरमध्ये मोठं काही घडणार असल्याचा दावा करत आहात, मग सप्टेंबरमध्ये असं काय घडणार आहे, असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट भाजपच्या अंतर्गत बंडाळीवर बोट ठेवून पक्षातील मोदी आणि शाह यांचा वर्चस्व संपुष्टात आलं आहे.मी 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच बंडाळीचं स्वरुप वाढलं आहे. पक्षात मोदी आणि शाह यांची जी दहशत होती, ती आता राहिली नाहीये. जुने मोदी असते तर मोडून तोडून बरखास्त केले असते. पण ज्या चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे, ते सर्वजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे, असं राऊत म्हणाले.

“राष्ट्रीय स्वयंसेवर संघाने केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधान पद निर्माण करण्याची आणि एक तरुण तडफदार आरएसएसला मानणारा एक उपपंतप्रधान नियुक्त करा जो तुमचा पुढचा पंतप्रधान असेल, असी भूमिका घेतलीआहे. पंतप्रधान पदासाठी आता आरएसएसला अमित शाहा पण नको आहेत. त्यामुळे आता अमित शाहांचाही खेळ संपला आहे. मी कोणाचेही नावं घेतलेलं नाही. या सर्व घडामोडी बरंच काही सांगून जातात, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलं आहे.

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ” देवेंद्र फडणवीस दर ७२ तासांनी दिल्लीला का जावे लागतयं हे आश्चर्य आहे. महाराष्ट्र इतकं मोठं राज्य आहे. मग उठसूट दिल्लीत जाऊन काय चर्चा करत आहात. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत आणि सर्वोच्च पदी जावेत ही फक्त एकनाथ शिंदेंची नव्हे तर भाजपमधील अनेकांची इछ्चा आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्‍यांना सतत दिल्लीत जावे लागते कारण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे अमित शाहा आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख मातोश्रीवर आहेत त्यामुळे आम्हाला मातोश्रीवर जावं लागत नाही. शिवसेना ही मातोश्रीतून आणि शिवसेनाभवनातून काम करेल. पण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत असल्याने त्यांचे आदेश घेण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं, लागतं.

Web Title: Sanjay raut claims internal revolt in bjp cabinet expansion delayed before 17 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • PM Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
1

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
2

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित
3

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
4

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.