अरुणकुमार डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे गोकुळच्या पुढील निवडणुकीचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेला यंदाही शेतकरी, प्रतिनिधी आणि सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेत गेल्या वर्षभरातील संघाच्या आर्थिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर कोण असणार यावरुन चर्चांना उधाण आले आहे. याबाबत शौमिका महाडिक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला व्यासपीठावर जाणार नसल्याचे जाहीर केले.
संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर ५ पैशाची वाढ करण्यात येणार आहे.