Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे

अल्पकाळात आमदार मनोजदादा यांनी शहापूरच्या विकासासाठी विशेष निधी देण्यात आला. त्यामुळे शहापूरकरानी आमदार मनोजदादा यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा ठाम निर्णय घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2026 | 08:58 AM
Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे

Follow Us
Follow Us:

मसूर : शहापूर (ता.कराड) येथील विकास सेवा सोसायटीचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा ठराव आमदार मनोजदादा घोरपडे गटाकडे खेचण्यात आमदार गटाला यश आले. सदरचा ठराव चेअरमन सर्जेराव चव्हाण यांच्या नावे ८ विरुद्ध ४ अशा मोठ्या फरकाने पारीत झाला. व्यवस्थित मोर्चेबांधणी करून शहापूर विकास सेवा सोसायटीचा ठराव मनोजदादा गटाकडे आणण्यासाठी आण्णासो जाधव, माजी उपसरपंच बाबा पाटील, कृष्णत शेलार, दत्तात्रय शेलार यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

अल्पकाळात आमदार मनोजदादा यांनी शहापूरच्या विकासासाठी विशेष निधी देण्यात आला. त्यामुळे शहापूरकरानी आमदार मनोजदादा यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा ठाम निर्णय घेतला. पुढील काळात शहापूरकर आमदार मनोजदादांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील. मनोजदादांचे हात अजून बळकट करतील, असा विश्वास सोसायटीचे चेअरमन सर्जेराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

सातारा : क्रांतीसिंहांच्या विचारांतून सामाजिक ऐक्याचा संदेश युवकांनी परिवर्तनाची धुरा उचला १२५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात अभिवादन

ठराव झाल्यानंतर सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार मनोजदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.

मनोजदादा गटाला मिळाली अधिक ऊर्जा

माजी चेअरमन दादा जाधव, राजाराम जगदाळे, शिवाजी जाधव, आण्णा जाधव, प्रशांत जाधव, विष्णु शिरतोडे, भास्कर पाटील, पोपट शिरतोडे, दर्शन जाधव, पृथ्वीराज चव्हाण, दुर्वास कुंभार, भानुदास पवार, गोरख शिंदे , शिवाजी सूर्यवंशी, तानाजी पाटील, चंद्रकांत नलवडे, समाधान पवार, प्रविण शिरतोडे, दत्ता भोसले, तानाजी जाधव, सुधिर चव्हाण, प्रमोद मुंद्रळकर, कृष्णत नामदास, राजेंद्र शेलार, अनिल जाधव, कृष्णत चव्हाण, सदाशिव शेलार, अमृत चव्हाण, दत्तात्रय जाधव, गोविंद पवार, प्रशांत जाधव, तानाजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने सोसायटीचे चेअरमन सर्जेराव चव्हाण यांच्या नावे ठराव घेण्यात आला. ठरवामुळे शहापूर गावातील मनोजदादा गटाला अधिक ऊर्जा मिळाली आहे. माजी सहकारमंत्री गटाला जबरी धक्का बसला आहे.

Umbraj News : उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

Web Title: Shahapur society resolution goes to the ghorpade faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
2

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
4

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.