Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 

शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार ड्रामा झाला. माध्यमांशी बोलण्यापूर्वी नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.ही बाचाबाची सुरू असतानाच अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावून गेले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 12, 2026 | 10:03 AM
hiv Sena, Supreme Court, Sanjhiv Sena, Supreme Court, Sanjay Raut, Eknath Shinde, Uddhav Thackerayay Raut, Eknath Shinde, Uddhav Thackeray

hiv Sena, Supreme Court, Sanjhiv Sena, Supreme Court, Sanjay Raut, Eknath Shinde, Uddhav Thackerayay Raut, Eknath Shinde, Uddhav Thackeray

Follow Us
Follow Us:
  • माध्यमांशी बोलण्यापूर्वी एकमेकांवर केलेली शेरेबाजी.
  • अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या अंगावर धावून गेले; सुरक्षा रक्षक आणि सहकाऱ्यांनी मध्यस्थी केली.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court:शिवसेना चिन्ह आणि पक्षावरील याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. कालच्या सुनावणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद करत निवडणूक आयोगाची चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. कालच्या सुनावणीनंतर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणर आहे. पण कालच्या सुनावणीनंतर न्यायालयाच्या बाहेर ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार ड्रामा झाला. माध्यमांशी बोलण्यापूर्वी नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.ही बाचाबाची सुरू असतानाच अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावून गेले. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशम मीडियावर व्हायरल होत आहे.

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत

मिलालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर संजय राऊत, अनिल देसाई आणि शिंदेचे नेते नरेश म्हस्के आमनेसामने आले. त्यावेळी दोन्ही गटात काही शेरेबाजी झाल्याने अनिल देसाई थेट म्हस्केंच्या दिशेने धावून गेले. या घटनेची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कोर्टाच्या बाहेर झालेल्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या.

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे  संजय राऊत  यांचा आत्मविश्वास उंचावला होता. त्यावेळी संजय राऊतांनी नरेश म्हस्के यांना आमनेसामने चर्चेसाठी बोलावले. मात्र, म्हस्के यांनी त्याला नकार दिला.

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका

म्हस्केंनी नकार देताच राऊतांनीत्यांच्यासोबत असलेल्या अनिल देसाई यांना, “घेऊन ये त्याला,” असे म्हटले. त्यानंतर अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांना आणण्यासाठी त्यांच्या दिशेने गेले. मात्र, म्हस्के तेथून निघून गेले.

नरेश म्हस्के निघून जात असल्याचे दिसताच  संजय राऊत यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्याकडे पाहत, “अरे ये ना, यावंच लागणार आहे ना,” असे म्हटले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये झालेल्या या शाब्दिक खडाजंगीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

Web Title: Shiv sena thackeray vs shinde faction clash outside supreme court sanjay raut anil desai naresh mhaske

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • Shiv Sena
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
1

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
2

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
3

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय
4

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.