Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना कुणाची? ‘उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नेतेपदी निवड केली होती’; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा दावा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती केल्याचा युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने न्यायालयात आव्हान दिले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2026 | 03:59 PM
शिवसेनेच्या चिन्हावर आज 'सुप्रीम' सुनावणी

शिवसेनेच्या चिन्हावर आज 'सुप्रीम' सुनावणी

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद अंतिम टप्प्यात
  • सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
  • ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाला आव्हान
Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आज (5 ऑगस्ट 2026) ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद मांडला. या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली होती. पक्षाच्या घटनेनुसार ही माहिती निवडणूक आयोगालाही अधिकृतपणे देण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी शिंदे यांचे नेतृत्व पक्षानेच मान्य केले होते, असा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

ठाकरे गटासाठी उद्याचा दिवस निर्णायक? शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी कपिल सिब्बल मांडणार बाजू

तसेच सिब्बल यांनी पुढे सांगितले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेना विधिमंडळ गटाची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजय चौधरी यांची नव्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

वाद कसा सुरू झाला?

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदारांसह बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, यावरून वाद निर्माण झाला. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

अंतिम निर्णयाकडे लक्ष

या प्रकरणावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात असून, दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद जवळपास पूर्ण होत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय केवळ शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हावरच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक आयोगाला माहिती दिली होती. २०२९-२२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदेंनी काम केले. ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला गेला नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

…तर शिंदे मुख्यमंत्री झालेच नसते!; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटासाठी आक्रमक

Web Title: Supreme court hearing shiv sena symbol case kapil sibal uddhav thackeray eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
1

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ
2

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
3

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
4

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.