Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटाला मोठा झटका? ‘…उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निवडले’, कपिल सिब्बल यांचा दावा; सुप्रीम कोर्टात आतापर्यंत काय घडलं?

शिवसेना पक्षावरील वादाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 2018 च्या पक्षघटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख असल्याचा दावा केला. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Aug 06, 2026 | 04:11 PM
Shivsena Supreme court

Shivsena Supreme court

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर बुधवारी सुनावणी झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे हे नेते नाहीत, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. आता याप्रकरणावर आज (गुरुवार, 6 ऑगस्ट ) पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी युक्तिवाद करताना महत्वाच्या गोष्टी मांडल्या. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोगाला पक्षाची घटना अमान्य करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल विचारला. 2018 ला जी पक्षाची घटना होती ती अमान्य केली जात असल्याचे त्यांनी म्हंटले. 2018 मधील कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, उद्धव ठाकरेंची इच्छा असेपर्यंत ते पक्षप्रमुख राहतील असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

‘माझी नार्को टेस्ट करा,’ मनोज जरांगे यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया

ते पुढे म्हणाले, 2018 ला राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदेंची नेता म्हणून निवड करण्यात आली. एकनाथ शिंदे पक्षाच्या घटनेत बदल करू शकत नाहीत.राष्ट्रीय कार्यकारिणीत 160 जण उद्धव ठाकरेंसोबत होते. व्हीप च्या उल्लंघनाच्या अधिकाराखाली एखाद्या आमदाराला अपात्र ठरवता येऊ शकते. 2018 ला जी घटना होती ती अमान्य केली जात आहे. निवडणूक आयोगाला ती घटना अमान्य करण्याचा अधिकार आहे का? तसेच तुम्ही आधी निवडणूक आयोगाचा मुद्दा घ्या अपात्रतेचा नको असे आवाहन त्यांनी सर्वोच न्यायालयासमोर केले. निवडणूक आयोगाने कलावलेले निकष आणि सभापतींनी लावलेले निकष वेगळे आहेत. निवडणूक आयोगाला पक्षाचा वाद सोडवण्याचा अधिकार नाही. सगळी प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे कोर्टानेच म्हंटले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

अधिकारक्षेत्र नसतानासुद्धा तुम्ही अधिकारक्षेत्र गृहीत धरता. 17 फेब्रुवारी 2023 पासून विधीमंडळ पक्षच मुख्य पक्ष झालाय. विधिमंडळ पक्षातील फूट हि पक्षातील फूट मानायची का? 1999 ची घटना शिवसेनेची खरी घटना नाही. तसेच 2018 ची घटना कोणत्या आधारावर फेटाळण्यात आली? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

यावेळी सिब्बल यांच्याकडून केरळ काँग्रेस आणि अखिलेश यादव या दोन खटल्यांचा संदर्भही देण्यात आला तसेच इंदिरा फांदी आणि ब्रम्हानंद रेड्डी या खटल्यांचा उल्लेखही त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या एकूण भूमिकेवर यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद मांडण्यात आला. तसेच कोर्टाकडून शरदयादव केसचा दाखला देण्यात आला.

Web Title: Supreme court shiv sena dispute kapil sibal uddhav thackeray eknath shinde hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kapil sibal
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
3

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
4

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.