Delhi Air Quality: राजधानीतील हवेचा दर्जा निर्देशांक ५०० च्या पुढे जातो आणि त्यातील काही भाग अनेकदा ७०० च्या पुढेही जातात. आपल्या राजधानीत पृथ्वीवरील सर्वात विषारी हवा आहे.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते पूर्णपणे राजकीय वर्तुळातून बाहेर पडले आहेत. यामुळे कपिल सिब्बल आणि संज.य राऊत यांना धनखड बेपत्ता असल्याचा संशय आला आहे.
बिहारमधील एसआयआरच्या दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या यांच्या खंडपीठाने मंगळवारी (१२ ऑगस्ट २०२५) या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली.
राज्यसभेत काँग्रेस खासदार कपिल सिब्बल म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड कुठे आहेत याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, अचानक ते कुठे गायब झाले?