Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! फडणवीसांच्या ‘वर्षा’वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तार, प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या तसेच पक्ष विस्ताराच्या रणनीतीवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 10:11 PM
मोठी बातमी ! फडणवीसांच्या 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

मोठी बातमी ! फडणवीसांच्या 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

Follow Us
Follow Us:
  • ‘वर्षा’वर भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
  • मंत्रिमंडळ विस्तार, संघटनात्मक नियुक्त्यांवर होणार चर्चा
  • केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटातील नावांचीही चर्चा
 

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार, पक्षाच्या प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या तसेच आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

‘पक्षात काही अतृप्त आत्मे, त्यांना पक्ष चांगला चाललेलं खूपत नाही,’ सुनेत्रा पवार यांच्यावरील नोटिशीवर राष्ट्रवादीचा पलटवार

लवकरच केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच पक्ष विस्ताराची रणनीती, आगामी निवडणुकांची तयारी आणि संघटनात्मक बदलांवरही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील काही खासदारांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. सुरुवातीला ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांच्याही नावांचा संभाव्य मंत्रिपदासाठी विचार सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी विस्तारात नेमकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Arvind Sawant: ‘ज्या महिलांनी सत्तेवर आणलं, त्यांचीच नावं…’, लाडकी बहीण योजनेवरून अरविंद सावंत सरकारवर कडाडले

Web Title: Bjp core committee meeting varsha devendra fadnavis cabinet expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
1

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
2

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
3

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
4

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.