Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : 2029 पर्यंत ठाकरेंकडे एकही आमदार नसेल; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरे यांनी आता स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडून वास्तव पाहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप पुढे गेले असून, भविष्यात ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नेतृत्व म्हणून उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2026 | 07:31 AM
‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेतेमंडळी बाहेर पडताना दिसत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात जोरदार टीका करत पक्षातील आणखी मोठ्या फुटीचे संकेत दिले आहेत. मुंबईतील २५ माजी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करताना २०२९ पर्यंत एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहणार नसल्याचा दावा कदम यांनी केला.

रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, संजय राऊतांना आम्ही गांभिर्याने घेत नाही. तुम्ही ‘ऑपरेशन तुडवा’ असे म्हणाले, पण आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय राऊतांना दिला. तुडवायची भाषा कुणाला करताय, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा. तुमच्या घरात शिवसैनिक शिरतील आणि तोंड बंद करतील, फोडून काढतील, असेही रामदास कदम म्हणाले. राऊत तुमचे तोंड सांभाळा, असे कदम म्हणाले.

दरम्यान, रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आता स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडून वास्तव पाहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप पुढे गेले असून, भविष्यात ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नेतृत्व म्हणून उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली

शिवसेनेतील बंडानंतर पक्षाचे जे अस्तित्व टिकून राहिले, ते केवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच, असा दावा करत कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली. त्याचा आम्हाला अभिमान आहे. उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही. केवळ आदित्य ठाकरे यांच्यासाठी तुम्ही पक्षाची वाट लावली.

आमच्या काळजावर घाव झालाय : सुषमा अंधारे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात भावूक होत भाष्य केले. ठाकरे गटातील काही खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चावर (ऑपरेशन टायगर) प्रतिक्रिया देताना’ आमच्या काळजावर घाव झाला’, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ओमराजे निंबाळकर हलणार नाहीत असं वाटत होते, ते असे करू शकतात यावर विश्वास बसत नाही, असे म्हणत त्यांनी आश्चर्य व नाराजी व्यक्त केली.

‘निवडून तुम्ही दिलं, जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच’, फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आवाहन

Web Title: Uddhav thackeray will not have a single mla by 2029 says ramdas kadam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 07:19 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Ramdas Kadam
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.