Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. टीम ओमी कलानी गटाने तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 11:13 AM
Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा
Follow Us
Close
Follow Us:
  • ठाकरे बंधुंची युती एकनाथ शिंदेंसाठी त्रासदायक
  •  कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेत ठाकरे बंधुचा प्रभाव
  •  ओमी कलानी गटाचा एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याच्या चर्चांमुळे अंतर्गत राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ठाकरे बंधुंच्या युतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेत ठाकरे बंधूंचा प्रभाव पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे बंधूंच्या हालचालींना रोखण्यासाठी आपले डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. उल्हासनगर महापालिकेत प्रभावी मानल्या जाणाऱ्या टीम ओमी कलानी गटाने शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे.

Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात ‘दोस्ती का गठबंधन’ जाहीर करण्यात आले. याच अनुषंगाने, शुक्रवारी शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी ओमी कलानी यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. टीम ओमी कलानी गटाने तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी ओमी  “आगामी महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेसमवेत एकत्रित लढण्याची इच्छा बाळगतो.”  असे कलानी यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील महापालिका निवडणुकीतील शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे मानले जात आहे.

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाचे कायम वर्चस्व

उल्हासनगर महापालिकेत कलानी कुटुंबाचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र आहे. सत्तेत असो वा नसो, जवळपास प्रत्येक प्रभागात कलानी कुटुंबाचे समर्थक आढळतात. त्यामुळे राज्यात सत्ता असो वा विरोधात असो, उल्हासनगरमधील राजकारणात कलानी कुटुंबाची मदत घेणे राजकीय पक्षांना भाग पडते. सध्या उल्हासनगरचे आमदार भाजपचे कुमार आयलानी आहेत. त्यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीत पप्पू कलानी हे सक्रीय झाले होते. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उघड पाठिंबा दिला होता.

Web Title: Ulhasnagar news omi kalani group in ulhasnagar publicly supports eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

Breaking News : दोन दशकानंतर महाराष्ट्रच स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा
1

Breaking News : दोन दशकानंतर महाराष्ट्रच स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा

पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा वरचष्मा, शिंदेंची शिवसेनाही जोमात; महाविकास आघाडी बॅकफूटवर
2

पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा वरचष्मा, शिंदेंची शिवसेनाही जोमात; महाविकास आघाडी बॅकफूटवर

Nagarpalika Election Results: महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…
3

Nagarpalika Election Results: महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…

शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष; ‘उबाठा’ला जनतेने जागा दाखवली! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला
4

शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष; ‘उबाठा’ला जनतेने जागा दाखवली! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.