Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

बारामती विमान अपघातामध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचे निधन झाले. या माळी कुटुंबियांना धमकी दिली जात असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 05:02 PM
VSR company threatens family of Pinki Mali, who died in Baramati accident case

VSR company threatens family of Pinki Mali, who died in Baramati accident case

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामती अपघातातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी
  • अमोल मिटकरींनी घेतली कुटुंबियांची भेट
  • अजित पवारांना न्याय देण्याची केली मागणी
Ajit Pawar Plane Crash : बारामती : जानेवारी महिन्यामध्ये दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन (Ajit Pawar Plane Crash) झाले. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचे देखील निधन झाले. माळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अजूनही हे कुटुंब धक्क्यातून सावरलेले नाही. मात्र माळी कुटुंबाला धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दावा केला आहे.

 

मृत पिंकी माळी यांच्या आई रुग्णालयामध्ये दाखल आहेत. मागील 13 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस करत भेट घेतली आहे. या भेटीमध्ये पिंकी माळी यांच्या आईने त्यांच्या कुटुंबियांना धमकवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे. अपघातीग्रस्त विमान असलेल्या कंपनीच्या लोकांकडून या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे.

हे देखील वाचा : चंद्रशेखर बावनकुळे आता दुसऱ्या राज्यामध्ये खेळणार राजकीय डाव; पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या भेटीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “गेल्या तेरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटल ला जाऊन विचारपुस केली. यावेळी तिचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSR चा मालक VK सिंग याने वॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दुर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे Recorded कॉल वर ऐकले.ज्यात पायलट ने “अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया” अशी वापरलेली भाषा ही VSR चे अंडरवर्ल्ड शी संबंध तर नाही ना ?अशी शंका उपस्थित करते ..एक मात्र खरंय हे प्रकरण वरवर जस दिसतय तस सोप नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय,”असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

गेल्या तेरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटल ला जाऊन विचारपुस केली. यावेळी तिचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSR चा मालक VK सिंग याने वॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दुर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे Recorded कॉल वर ऐकले.ज्यात पायलट ने “अजित… pic.twitter.com/URP2RaXTX6 — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 9, 2026

हे देखील वाचा : अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज

दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.  गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Vsr company threatens family of pinki mali who died in baramati accident case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • amol mitkari
  • baramati news

संबंधित बातम्या

Ajit Pawar Death mystery: VSR कंपनीच्या मालकाचे राजकीय संबंध कोणाशी? रोहित पवारांनी फिरवली संशयाची सुई
1

Ajit Pawar Death mystery: VSR कंपनीच्या मालकाचे राजकीय संबंध कोणाशी? रोहित पवारांनी फिरवली संशयाची सुई

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज
2

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज

Jay Pawar PC: राजीनामे, नाराजीनाट्य…? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कारण काय?
3

Jay Pawar PC: राजीनामे, नाराजीनाट्य…? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कारण काय?

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’
4

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.