• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Ashadha Amavasya 2025 Pitra Dosh Do This Solution

Ashadha Amavasya: श्रावण अमावस्येच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने मिळेल पितृदोषापासून मुक्ती

हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असते. या दिवशी अनेक उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळविता येते. यावेळी आज 24 जुलै रोजी असणाऱ्या अमावस्येला कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 24, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आषाढ महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. त्याचसोबत या अमावस्येला हरियाली अमावस्या देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, पूर्वजांना पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. आज गुरुवार, 24 जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. पूर्वजांसाठी अमावस्या तिथी साजरी केली जाते.

प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असते. या महिन्यात येणारी अमावस्या पितृसाठी असल्याने यावेळी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भगवान शिवांचे आशीर्वाद देखील मिळतात आणि पितृदोषापासून मुक्तता देखील मिळते असे म्हटले जाते.

अमावस्या कधी सुरु होत आहे

बुधवार, 23 जुलै रोजी दुपारी 2.28 वाजता सुरु होत आहे आणि अमावस्येची समाप्ती गुरुवार, 24 जुलै रोजी दुपारी 12.40 वाजता होईल. या अमावस्या तिथीला पिठोरी किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी दिवे लावण्याला देखील म्हटले जाते.

अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय

शिवलिंगावर जलअभिषेक

अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यावर शिवलिंगावर जलअभिषेक करावा. तसेच शिवलिंगावर शुभ्र वस्तू देखील अर्पण कराव्यात.

Budh Asta: बुध कर्क राशीत होईल अस्त, या राशीच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या

गरजू व्यक्तीला  दान करणे

अमावस्येच्या दिवशी तांदूळ, साखर, पीठ, मीठ, दूध, दही या गोष्टींचे दान करणे शुभ असते. या गोष्टींचे दान ब्राम्हण किंवा गरजू व्यक्तीला करावे.

पितृदोषापासून मुक्ती

पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी अमावस्येच्या दिवशी छत्री, बूट, चप्पल, कपडे इत्यादी आवश्यक वस्तूंचे दान करा. त्यामुळे पितृदोषापासून मुक्तता होते अशी मान्यता आहे.

Shravan 2025 : शिवामूठ म्हणजे काय ? श्रावणातच महादेवांना शिवामूठ का वाहिली जाते ?

स्नान करणे

त्याचसोबत अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. जर गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसल्यास शक्यतो आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा.

देवी लक्ष्मीचे आगमन

असे म्हटले जाते की, या दिवशी रात्री ॐ अक्षर बनवून महालक्ष्मी यंत्र पूजेच्या ताटामध्ये ठेवून त्याची पूजा केल्यास घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होऊ शकते.

अमावस्येच्या दिवशी काय करावे

अमावस्येच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये. मान्यतेनुसार, अमावस्येच्या दिवशी काळोख असलेल्या ठिकाणी जाऊ नये. तसेच वापरलेले कपडे, बूट किंवा इतर कोणत्याही वस्तू वापरु नये. तसेच या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी वाद घालणे टाळावे. त्याचसोबत या दिवशी नखे कापणे देखील निषिद्ध मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Ashadha amavasya 2025 pitra dosh do this solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या
2

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
3

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल
4

Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Feb 16, 2026 | 08:54 AM
Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 08:33 AM
हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

Feb 16, 2026 | 08:24 AM
IND vs PAK : सुर्या कुलदीपवर संतापला! पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर हॅन्डशेक दरम्यान उडला गोंधळ, पहा Video

IND vs PAK : सुर्या कुलदीपवर संतापला! पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर हॅन्डशेक दरम्यान उडला गोंधळ, पहा Video

Feb 16, 2026 | 08:20 AM
Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

Feb 16, 2026 | 08:16 AM
Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्या – चांदीचे दर! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर

Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्या – चांदीचे दर! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर

Feb 16, 2026 | 08:05 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Feb 16, 2026 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.