Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

गुजरातमधील गिरनार पर्वत हे जैन धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. याच गिरनारवर असलेले मल्लिनाथ मंदिर १९वे तीर्थंकर भगवान मल्लिनाथ यांना समर्पित असून, त्याची प्राचीन वास्तुकला आणि धार्मिक महत्त्व भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 06, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचे धार्मिक महत्त्व काय आहे
  • मल्लिनाथांच्या जीवनकथेत वैराग्य, संयम आणि तपस्येला काय महत्त्व आहे?
  • मल्लिनाथ मंदिराची त्रिकुट रचना म्हणजे नेमके काय
 

भगवान मल्लिनाथांचे महत्त्व

गुजरातमधील जुनागड जवळील गिरनार पर्वत हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानला जातो. या पर्वतावरती अनेक जैन मंदिर सुद्धा आहे. त्यापैकी भगवान लैलिनाथ यांना समर्पित असलेले मल्लिनाथ मंदिर विशेष महत्त्वाचे आहे. मल्लिनाथ हे जैन धर्मातील एकूण 19 वे तीर्थंकार मानले जातात. जैन परंपरेनुसार, मल्लिनाथ हे वर्तमान अवसर्पिणी काळातील 19 वे तीर्थकार आहे त्यांचे प्रतीक कलश मानलं जातं त्यांच्या जन्माबाबत जैन ग्रंथांमध्ये मिथिला नगरीचा उल्लेख आढळतो.

मल्लिनाथांचा जीवनकथेत वैराग्य, आत्मसंयम, तपस्या आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग याला विशेष महत्त्व आहे. जैन धर्माच्या तत्वज्ञानानुसार तीर्थकर हे जीवांना मोक्षाच्या मुक्तीकडे नेणारे आध्यात्मिक मार्गदर्शक मानले जातात. गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास मध्ययुगीन गुजरातच्या जैन स्थापत्य परंपरेशी जोडलेला आहे. उपल्बध ऐतिहासिक माहितीनुसार, वास्तुपाल आणि तेजपाल या प्रसिद्ध जैन मंत्रांनी 13 व्या शतकात मल्लिनाथांना समर्पित असलेलं असं त्रिशाही मंदिर उभारलं.

मंदिराच्या बांधकामाच्या तारखेबाबत मतभेद

काही दाखल्यानुसार, त्याची तारीख इ.स. 1231 ते 1232 अशी देतात. तर गुजरात पर्यटनाच्या माहितीत मंदिराची उभारणी इ.स. 1177 मध्ये झाली आहे असे नमुद करण्यात आली आहे. तर मंदिराच्या बांधकाम आणि वर्षाबाबत माहितीमध्ये फरक दिसून येतो. मात्र ते मध्ययुगीन काळातील जैन मंदिर आहे याबाबत व्यापक अशी संमती आहे.

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

मल्लिनाथ मंदिराची त्रिकुट रचना

वास्तुपाल आणि तेजपाल हे गुजरामधील जैन स्थापत्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक जैन मंदिराच्या उभारणीला हातभार लावला. मल्लिनाथ मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची त्रिकुट रचना. म्हणजे तीनगर्भगृहाचा मंदिर समूह. त्यामुळे हे गिरनारमधील इतर काही जैन धर्माच्या स्थापत्यशैलीपेक्षा वेगळं दिसतं. मंदिरांच्या रचनेत गुजरातमधील विकसित झालेले मारू, गुर्जर किंवा सोलंकी स्थापत्यशैलीचे प्रभाव दिसतात.

जैन स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये

मंदिरातील दगडी कोरीव काम, स्तंभ आणि धार्मिक प्रतिमा या जैन स्थापत्यशैलीची वैशिष्ट्य दाखवतात. मल्लिनाथ मंदिराचं महत्त्व समजून घेण्यासाठी गिरनारचे धार्मिक स्थान समजणं गरजेचं आहे. गिरनारला प्राचीन काळी रेवतकाळी किंवा रेवत पर्वत नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ आढळतात. जैन परंपरेत हा पर्वत 22 वे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांच्याशी जोडलेला आहे. नेमिनाथाने गिरनार येथे तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला. मल्लिनाथांचा उद्देशाचा केंद्रबिंदू म्हणजे आत्मशुद्धी, संयम, अहिंसा आणि संसाराच्या मोहातून मुक्त होण्याचा मार्ग.

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा …

जैन धर्मातील तीर्थंकरांचे महत्त्व

जैन धर्मात तीर्थकारांची पूजा त्यांची सांसारिक इच्छा पूर्ण करून देणाऱ्या देवतेच्या रुपात करण्यापेक्षा त्याचे वैराग्य, ज्ञान आणि मोक्ष मार्गाचं आदर्शाचं स्मरण करण्यासाठी केली जाते. गिरनारचं जैन मंदिर समूह हा एकाच काळात बांधलेला एकच समूह नाही तर या काळात मंदिर, उपमंदिरे आणि जीर्णीद्धाराची कामं होत गेली.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: History of mallinath temple on girnar mountain importance of this holy pilgrimage site in jainism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय
1

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Aja Ekadashi 2026: अजा एकादशीच्या दिवशी चुकूनही खावू नका या गोष्टी, काय खावे जाणून घ्या
3

Aja Ekadashi 2026: अजा एकादशीच्या दिवशी चुकूनही खावू नका या गोष्टी, काय खावे जाणून घ्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
4

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.