Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Restaurants विरुद्ध Zomato वाद चिघळला! हॉटेल मालकांच्या ‘या’ खेळीमुळे कंपनी कायदेशीर अडचणीत, प्रकरण काय?

झोमॅटो आणि हॉटेल मालक रेस्टॉरंट असोसिएशन यांच्यातील वाद आता कोर्टाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. फूड डिलिव्हरी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या कायदेशीर युद्धाचा Zomato ला चांगलाच झटका बसला आहे. पुढे या प्रकरणाचा काय परिणाम होईल?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 03:00 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Restaurants विरुद्ध Zomato वाद चिघळला!
  • हॉटेल मालकांच्या खतरनाक खेळी
  • Zomato कायदेशीर अडचणीत, प्रकरण काय?
Zomato vs Restaurants: झोमॅटो आणि हॉटेल मालक रेस्टॉरंट असोसिएशन यांच्यात वेगळंच युद्ध छेडलं गेलं आहे. दोघांमधील वाद सध्या इतका कोपला की कोर्टाच्या पायऱ्यांजवळ पोहोचला आहे. नेमकं काय प्रकरण आहे?

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने NRAI भारतीय स्पर्धा आयोगाला आवाहन केले आहे. चालू असलेल्या मक्तेदारीविरोधी खटल्याच्या निकालापर्यंत झोमॅटोला किंमत समानता आणि विशिष्ट हक्कांची कलमे लागू करण्यापासून तात्काळ थांबवावे. NRAI ने २०२१ मध्ये भारतीय स्पर्धा आयोगाकडे दाखल केलेल्या या प्रलंबित खटल्यात, झोमॅटोवर भेदभावपूर्ण धोरणे, किंमतींमधील असमानता आणि माहिती लपवल्याचा आरोप आहे.

Global IT Crisis: Share Market मध्ये खळबळ, IBM चा शेअर पत्त्यांसारखा कोसळला; भारतीय IT कंपन्यांचे हजारो कोटी बुडाले

झोमॅटोविरुद्ध रेस्टॉरंट्सच्या तक्रारी काय?

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन NRAI चे म्हणणं आहे की, झोमॅटोच्या ‘प्राइस-पॅरिटी’ नियमामुळे रेस्टॉरंट्सना इतर प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पदार्थांच्या किमती वाढवाव्या लागतात आणि झोमॅटो त्यांना स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरही कमी किमतीत अन्न विकण्याची परवानगी देत ​​नाही. झोमॅटो रेस्टॉरंट्सना इतर ॲप्स न वापरता, फक्त स्वतःशीच कनेक्ट राहण्यासही सांगते.

झोमॅटो फुड ऑर्डर करणाऱ्या ग्राहकाची ओळखही लपवते, ज्यामुळे रेस्टॉरंट्सना ग्राहकांशी थेट संवाद साधता येत नाही. एका सरकारी चौकशीत झोमॅटोला दोषी ठरवण्यात आले आहे, परंतु अंतिम निकाल अद्याप प्रलंबित आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत झोमॅटोला आपल्यावर दबाव टाकण्यापासून रोखावे, अशी मागणी रेस्टॉरंट मालक करत आहेत.

आता अपील काय?

रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे की, झोमॅटोने यापूर्वी महासंचालक आणि आयोगाला सांगितले होते की त्यांनी ही प्रथा बंद केली आहे. त्यामुळे कार्यवाही पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपल्या शब्दावर ठाम राहावे आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नये. २०२२ पासून सुरू असलेल्या चौकशीत, महासंचालकांना असे आढळले की झोमॅटोच्या ‘एक्सक्लुझिव्हिटी कंडिशन्स’ आणि ‘वाइड प्राइस पॅरिटी’ या कलमांनी स्पर्धा कायदा, २०२२ च्या कलम ३(४) चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.

झोमॅटोने शब्दावरुन मागे हटू नये

झोमॅटोने आपल्या शब्दावरून मागे हटू नये. ‘बिझनेस स्टँडर्ड’शी बोलताना, NRI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, झोमॅटोला आपल्या शब्दावरून मागे हटण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. झोमॅटोने महासंचालक आणि आयोगाला सांगितले होते की त्यांनी वादग्रस्त प्रथा बंद केल्या आहेत किंवा काढून टाकल्या आहेत, त्यामुळे कार्यवाही सुरू असताना झोमॅटोने आपल्या शब्दावर ठाम राहावे आणि त्या नियमांचे पालन करणे सुरू ठेवावे. CCI कडे दाखल केलेल्या अर्जात, NRAI ने नियामकाला आवाहन केले आहे की झोमॅटोला सुनावणी पुढे ढकलण्यासाठी आणखी वेळ देऊ नये.

Smart Ration Card : कागदी रेशन कार्ड इतिहास जमा! महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्डची होणार एन्ट्री, कधी मिळणार?

Web Title: Restaurants vs zomato legal battle court case zomato legal trouble marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Business News
  • hotel
  • Marathi News
  • Zomato
  • Zomato App

संबंधित बातम्या

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
1

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
2

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
3

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
4

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.