Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moon Eclipse 2026: ३ मार्चला महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण; अरुणाचलमध्ये खग्रास दर्शन, प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती

३ मार्च रोजी भारतातून यंदाचे एकमेव चंद्रग्रहण दिसणार असून महाराष्ट्रात खंडग्रास तर अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहणाचे दर्शन होणार आहे. स्काय वॉच ग्रुप, महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी याबाबत सविस्तर माह

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 01:10 PM
Moon Eclipse 2026: ३ मार्चला महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण; अरुणाचलमध्ये खग्रास दर्शन, प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती

Moon Eclipse 2026: ३ मार्चला महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण; अरुणाचलमध्ये खग्रास दर्शन, प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • दुपारी खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल.
  • मात्र चंद्र उगवल्यानंतर महाराष्ट्रातून केवळ आंशिक (खंडग्रास) ग्रहण दिसेल.
  • अरुणाचल प्रदेशातून खग्रास दर्शन होईल.
यावर्षी जगातून २ सूर्य आणि २ चंद्र ग्रहण दिसत असली तरी भारतातून ३ मार्च रोजी दिसणारे केवळ एकच चंद्रग्रहण दिसणार आहेत. भारतातून संध्याकाळी चंद्र उगविताच अरुणाचल प्रदेशातून खग्रास तर महाराष्ट्रातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाँच ग्रुप, महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. खरे तर भारतातून चंद्र अदृष्य असताना दुपारी ३.२० वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल, तर ४.३४ वाजता खग्रास चंद्रग्रहण दिसेल आणि ५.३२ मिनिटांनी खग्रास ग्रहण संपेल.

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या

भारतातून केवळ अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहण दिसेल, कोलकाता येथून ९० टक्के, गडचिरोली येथून ३० टक्के, चंद्रपूर, नागपूर येथून चंद्र उगवताना २५ टक्के, पुणे येथे १० टक्के तर मुंबई येथे उंचीवर केवळ १ टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. विदर्भात संध्याकाळी ६.१८ ते ७.३३ वाजता अल्प ग्रहण दिसेल. हे ग्रहण पाकिस्तान, अफगाणिस्तानपासून भारतासहित पूर्वेकडील देश आस्ट्रेलिया, आशिया, अमेरिका येथे दिसेल. ह्यापूर्वी जगातील काही स्थळी १७ फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. तसेच पुढे १२ ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण तर २८ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.

Holi 2026: सुख-समृद्धीसाठी होळीला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्यांचा रंग, नशिबाची मिळेल साथ

प्रा. सुरेश चौपर्ण यांनी सांगितले की, ” ८८ महाराष्ट्रातून केवळ १ १ तास ३५ मिनिटेच अत्य ग्रहण दिसेल. आणि हे ग्रहण पूर्व क्षितिजावर असल्याने फारसे सुंदर दिसणार नाही, घरावरून किंवा टेकडीवरून है ग्रहण थोडे चांगले दिसेल, ग्रहण दुर्बिणीने फारसे बागले दिसत नसल्याने साध्या डोळ्याने ते पहिले पाहिजे. ग्रहणे ही वैज्ञानिक घटना असल्यामुळे त्यांचा वैज्ञानिक दृष्ट्या निरीक्षण आणि अभ्यास केला पाहिजे”.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Moon eclipse 2026 lunar eclipse in maharashtra on march 3 khagras darshan in arunachal pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • Lunar Eclipse
  • maharashtra

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.