• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Spirituality Shiv Pujan Second Shravani Monday Muhurta Bhadra Remedy

शिवपूजनासाठी उत्तम मुहूर्त आणि भद्रावरील उपाय कोणते? जाणून घेऊया

दुसरा श्रावणी सोमवारी 2 शुभ योग येत आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, सकाळपासून राहुकाल आणि भद्राची सावली पडणार आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी भद्राची सुमारे 13 तास राहील. शिवपूजनासाठी उत्तम मुहूर्त आणि भद्रावरील उपाय जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 12, 2024 | 09:21 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दुसरा श्रावणी सोमवारी 2 शुभ योग येत आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, सकाळपासून राहुकाल आणि भद्राची सावली पडणार आहे.

12 ऑगस्टच्या दिवशी दुसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत पाळले जाणार आहे. श्रावणी सोमवारच्या दिवशी काही शुभ आणि अशुभ योग तयार होत आहे. हा दुसरा सोमवार शुभ योगात येत आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, सकाळपासून राहुकाल आणि भद्राची सावली पडणार आहे. अशा स्थितीत पूजा करण्याची योग्य वेळ कधी येईल, याबाबत शिवभक्तांमध्ये संभ्रम आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी भद्राची सुमारे 13 तास राहील. शिवपूजनासाठी उत्तम मुहूर्त आणि भद्रावरील उपाय जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- मूलांक 2 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

दुसऱ्या सोमवारी शिवाची पूजा कधी करावी

द्रिक पंचांगानुसार, श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सकाळी 7 वाजून 28 मिनिटांपासून राहूकाळ चालू होत आहे. तो 9 वाजून 7 मिनिटांनी संपेल. या दिवशी सकाळी 7.55 वाजल्यापासून रात्री 8. 48 वाजेपर्यंत भद्रा असेल. ब्रम्ह मुहूर्त सकाळी 4.25 वाजल्यापासून सुरु होईल. अशा स्थितीत शिव भक्तांसाठी राहूकाळाच्या आधी म्हणजे 7 वाजून 28 मिनिटांच्या आधी पूजा केल्याने खूप फायदा होतो.

हेदेखील वाचा- मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांना दुसऱ्या श्रावणी सोमवारी लक्ष्मी नारायण योगाचा लाभ

भद्रकाळात काय करु नये

भद्रकाळाच्या वेळी कोणतेही शुभ कार्य करु नये. भद्राच्या वेळी लग्न, सणांची मुख्य पूजा, नवीन व्यवसाय, मुंडन संस्कार, ग्रहप्रवेश इत्यादी शुभ कार्ये निषिद्ध मानली जातात.

भद्रकाळाचे वाईट परिणाम कसे टाळावेत

भद्राच्या 12 नावाचे म्हणजे भद्रा, धन्या, विष्टि, दधिमुखी, कालरात्री, महामारी, खरानना, भैरवी, असुरक्षयकारी, महाकाली, महारुद्रा और कुलपुत्रिका यांचा जप केल्याने भद्राचा वाईट प्रभाव कमी होतो.

दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाद्र काळात पूजा होईल का?

मान्यतेनुसार, जेव्हा चंद्र कर्क रास, सिंह रास, कुंभ रास आणि मीन रास यामध्ये असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर वास्तव्य मानली जाते. दुसऱ्या श्रावणी सोमवारी चंद्र देव तूळ राशीत वास करेल. अशा स्थितीत भद्राचे वास्तव्य अंडरवर्ल्डमध्ये असेल. असे म्हटले जाते की, भद्राचा प्रभाव ज्यो लोकांवर पडतो ती ज्या जगात राहते.

Web Title: Spirituality shiv pujan second shravani monday muhurta bhadra remedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 09:21 AM

Topics:  

  • Shravan 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

जीएसटी कपातीनंतरही विक्रीत घट, ‘या’ कारणाने किराणा-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र संकटात

जीएसटी कपातीनंतरही विक्रीत घट, ‘या’ कारणाने किराणा-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र संकटात

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.