• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • These Signs Will Benefit Before The New Year

नवीन वर्षाच्या आधी शुक्र आणि शनि एकत्र येणार, या राशींना होणार फायदा

शुक्र आणि शनीच्या संयोगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. या काळात या तिन्ही राशींना खूप काळजी घ्यावी लागेल. राशीच्या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. आज म्हणजेच 28 डिसेंबरला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 28, 2024 | 02:43 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशीतील बदलाला खूप महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. आज म्हणजेच 28 डिसेंबरला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक आनंद, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, वासना आणि फॅशन-डिझाइनिंगसाठी जबाबदार ग्रह आहे. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही त्यांची श्रेष्ठ राशी आहे, तर कन्या ही त्यांची कनिष्ठ राशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने काही राशींना फायदा होईल तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

मेष

आत्मसंयम ठेवा. संयम राखण्याचा प्रयत्न करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत सावध राहा परदेश प्रवास व्यवसायासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

वृषभ

पूर्ण आत्मविश्वास राहील. मन प्रसन्न राहील, पण संयमाचा अभाव राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. अतिरिक्त खर्च होईल.

मिथुन

धीर धरा. अनावश्यक राग टाळा. तुमच्या मनातील नकारात्मक विचारही टाळा. व्यवसायाची स्थिती सुधारेल. वाहन सुख मिळू शकेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.

मासिक शिवरात्री संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कर्क

जीवन कष्टप्रद असू शकते. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात आनंददायी परिणाम मिळतील. लेखन इत्यादी बौद्धिक कार्यातून तुम्हाला सन्मान मिळेल आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. खर्चही वाढतील.

सिंह

मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबात मान-सन्मान राहील. सरकारकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो.

मासिक शिवरात्री संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कन्या

तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, परंतु अतिउत्साही होण्याचे टाळा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करा. उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो.

तूळ

मन प्रसन्न राहील. पूर्ण आत्मविश्वासही असेल. पण तुमच्या मनातील नकारात्मकतेचा प्रभाव टाळा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. परस्पर सहकार्यही होईल. उत्पन्न वाढेल.

वृश्चिक

मन अस्वस्थ राहील. स्वत:वर नियंत्रण ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. अनावश्यक धावपळ होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

धनु

मन अस्वस्थ राहील. स्वत:वर नियंत्रण ठेवा. जास्त राग टाळा. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकते. गोड खाण्यात रस वाढेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या

मकर

आत्मविश्वास वाढेल, पण स्वत:वर नियंत्रण ठेवा. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढेल. कार्यक्षेत्रातही वाढ होईल. तुम्हाला मित्रांकडूनही सहकार्य मिळू शकते.

कुंभ

मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासही भरपूर असेल. अभ्यासात रुची राहील. शैक्षणिक कार्यात आनंददायी परिणाम मिळतील. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. उत्पन्न वाढेल.

मीन

अभ्यासात रुची राहील. शैक्षणिक कार्यात आनंददायी परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात वाढ होईल. काही प्रलंबित पैसे वसूल होऊ शकतात. खर्च वाढतील.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: These signs will benefit before the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Vastu Tips : ‘या’ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका अन्यथा…, वास्तू उपाय करतील अडचणींवर मात
1

Vastu Tips : ‘या’ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका अन्यथा…, वास्तू उपाय करतील अडचणींवर मात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद

Jan 08, 2026 | 04:08 PM
वडिलांचे स्वप्न केले साकार! पहिले बनली IPS मग IAS बनून बजावतेय महत्वाची भूमिका

वडिलांचे स्वप्न केले साकार! पहिले बनली IPS मग IAS बनून बजावतेय महत्वाची भूमिका

Jan 08, 2026 | 03:56 PM
अंकुश भारद्वाज कोण आहे? अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आहे आरोप; वाचा नेमकं प्रकरण काय?

अंकुश भारद्वाज कोण आहे? अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आहे आरोप; वाचा नेमकं प्रकरण काय?

Jan 08, 2026 | 03:55 PM
Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत

Jan 08, 2026 | 03:52 PM
अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Jan 08, 2026 | 03:50 PM
मकरसंक्रांतीच्या बोरन्हाणासाठी चिमुकल्यांचे खास कलेक्शन! ठाण्यातील ‘या’ दुकानात मिळतील पारंपरिकसह ट्रेंडी कपडे

मकरसंक्रांतीच्या बोरन्हाणासाठी चिमुकल्यांचे खास कलेक्शन! ठाण्यातील ‘या’ दुकानात मिळतील पारंपरिकसह ट्रेंडी कपडे

Jan 08, 2026 | 03:48 PM
Makar Sankranti: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी आणि का सुरू झाली? जाणून घ्या यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी आणि का सुरू झाली? जाणून घ्या यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Jan 08, 2026 | 03:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM
या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

Jan 08, 2026 | 02:32 PM
Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Jan 07, 2026 | 02:49 PM
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.