Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण

Bangle Buying Tradition: भारतीय संस्कृतीत बांगड्यांना केवळ दागिना न मानता शृंगार आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. विवाहित महिलांच्या हातातील बांगड्या सुखी संसाराशी जोडल्या जातात. त्यामुळे चुडा किंवा बांगड्या खरेदी करताना कोणता दिवस योग्य मानला जातो,

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 11:37 AM
Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बांगड्या सौभाग्य आणि शृंगाराचे प्रतीक मानल्या जातात
  • बांगड्या खरेदीबाबत विविध पारंपरिक समजुती प्रचलित
  • योग्य दिवसाबाबतच्या मान्यता श्रद्धेवर आधारित आहेत.
Bangles Astrology: बांगड्या फक्त शोभा नाहीत, तर सुखी संसाराचं लक्षणं मानलं जात, आपल्याकडे बाईच्या हातात बांगड्या असल्या की, तिच्या शृंगारामध्ये एक वेगळंच तेज निर्माण होतं. पुर्वीपासून आपल्या संस्कृतीत बांगड्या फक्त दागिना म्हणून नाहीतर, तर सौभाग्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. लग्न झालेल्या स्त्रियां ज्यावेळेस बांगड्या घालताता तेव्हा तिच्या सुखी संसाराची खूण असते. म्हणून चुडा कधी घ्यायचा आणि तो कसा घालायचा याबद्दल पण काही जुन्या गोष्टी सांगितल्या जातात. योग्य दिवशी घेतलेला चुडा घरामध्ये सुखशांती, धन संपत्ती आणते असे म्हटलं जाते.  Bangle Buying Tradition:

नवीन चुडा कोणत्या दिवशी घेणं चांगलं?

जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार आठवड्यातले काही दिवस बांगड्या खरेदीसाठी खूप चांगले असतात.
सोमवार – हा दिवस महादेवाचा दिवस आहे. या दिवशी श्रृंगाराचं सामान घेणं चांगलं मानतात. त्यामुळे सोमवारी चुडा घेतला तर संसार चांगला होतो असं म्हणतात.

बुधवार – बुधवार हा नवीन वस्तू घेण्यासाठी चांगला दिवस समजला जातो. या दिवशी तुम्ही बांगड्या घेतल्या तर त्या जास्त दिवस टिकतात असं पण बोललं जातं.

गुरुवार – गुरुवारी भगवान विष्णूची पूजा होते. हा दिवस कोणतंही शुभ काम करायला चांगला असतो. त्यामुळे नवीन चुडा घ्यायचा असेल तर गुरुवारी घेऊ शकता.

शुक्रवार – शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस. पैसा, सौभाग्य आणि आनंदाशी संबंध असलेल्या वस्तू या दिवशी घेणं खूपच शुभ मानलं जातं. म्हणून शुक्रवारी बांगड्या घेणं सगळ्यात उत्तम.

कोणत्या दिवशी चुकूनही चुडा घेऊ नये?

जसे काही दिवस चांगले आहेत तसेच दोन दिवस टाळायला सांगितले आहेत. मंगळवार आणि शनिवार या दिवशी नवीन चुडा किंवा बांगड्या घेऊ नयेत. या दिवशी सौभाग्याच्या वस्तू घेणं टाळावं असं जुन्या जाणत्या बायका सांगतात. त्यामुळे तुम्ही खरेदी करणार असाल तर हे दोन दिवस सोडूनच करा.

हातात किती बांगड्या घालायच्या?

बांगड्या घालण्याची पण एक पद्धत आहे. दोन्ही हातात सारख्या संख्येत बांगड्या कधीच घालू नयेत असं म्हणतात. म्हणजे दोन्ही हातात ४-४ किंवा ६-६ असं घालू नये.डाव्या हातात नेहमी एकाआड एक म्हणजे ३, ५, ७, ९, ११ अशा विषम संख्येत बांगड्या घालाव्यात. डाव्या हातात विषम संख्या शुभ मानली जाते.तर उजव्या हातात मात्र जोडीच्या संख्येत म्हणजे २, ४, ६, ८, १०, १२ अशा सम संख्येत चुडा घालावा. असं केल्याने घरात संतुलन राहतं असं मानलं जातं.

Shukra Gochar: शुक्र स्वराशीत होणार गोचर, चमकणार ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब; कोणाला मिळणार लाभ

कोणत्या रंगाचा चुडा घालावा?

बाजारात तर अनेक रंगाच्या बांगड्या मिळतात, पण सगळ्या रंग शुभ नसतात. सुहागासाठी काचेच्या बांगड्यांना जास्त मान आहे.
लाल रंग – लाल रंग प्रेमाचा आणि सौभाग्याचा रंग आहे. त्यामुळे लाल चुडा सगळ्यात जास्त घातला जातो.
हिरवा रंग – हिरवा रंग आनंद आणि हिरवळ दर्शवतो. लग्नानंतर हिरव्या बांगड्या घातल्या की घरात सुख राहतं असं म्हणतात.
पिवळा रंग – पिवळा रंग शुभ कार्याचा रंग आहे.नवीन लग्न झालेल्या मुलींनी सुरुवातीच्या काळात काळ्या रंगाच्या किंवा खूप जास्त गडद रंगाच्या बांगड्या घालू नयेत असं सांगितलं जातं.

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

शक्यतो लाल, हिरवा, पिवळा हेच रंग घालावेत.या सगळ्या गोष्टी जुन्या परंपरेतून आल्या आहेत. कोणाला पटेल कोणाला नाही, पण आपल्या आई-आजीने हे नियम पाळले आहेत. श्रद्धा असेल तर एकदा पाळून बघायला काय हरकत आहे. शेवटी हात भरून बांगड्या घातल्या की मनाला पण एक वेगळाच आनंद मिळतो.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Which day is considered auspicious to buy bangles know the beliefs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • dharm
  • religion news

संबंधित बातम्या

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत
1

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या
2

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य
3

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या
4

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.