Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : आरएसएसवरील बंदी हटवण्यात आली; जाणून घ्या 12 जुलैचा इतिहास

जानेवारी १९४८ मध्ये नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) लादलेली बंदी १२ जुलै १९४९ रोजी सशर्त उठवण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 12, 2025 | 04:12 PM
Ban on Rashtriya Swayamsevak Sangh lifted on 12 july marathi dinvishesh

Ban on Rashtriya Swayamsevak Sangh lifted on 12 july marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) लादलेली बंदी १२ जुलै १९४९ रोजी सशर्त उठवण्यात आली. खरं तर, ३० जानेवारी १९४८ रोजी, देशाला मुक्त करण्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. प्रार्थना सभेदरम्यान नथुराम गोडसेने त्याला गोळ्या घातल्या. महात्मा गांधींच्या हत्येला संघाशी जोडलेले मानले जात होते. या घटनेनंतर तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख माधव सदाशिवराव गोळवलकर यांना अटक करण्यात आली. तसेच, आरएसएसवर बंदी घालण्यात आली.

12 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1799 : रणजित सिंगने लाहोर काबीज केले आणि पंजाबचा सम्राट झाले.
  • 1920 : पनामा कालवा अधिकृतपणे उघडला गेला.
  • 1961 : पानशेत आणि खडकवासला धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात 2,000 लोक मरण पावले आणि 100,000 लोक बेघर झाले.
  • 1962 : रोलिंग स्टोन्सने लंडनमधील मार्की क्लबमध्ये त्यांची पहिली मैफिल आयोजित केली.
  • 1979 : किरिबाटीला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1982 : कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (NABARD) ची स्थापना झाली.
  • 1985 : पी. एन. भगवती भारताचे 17 वे सरन्यायाधीश बनले.
  • 1995 : अभिनेते दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 1998 : 16व्या फिफा विश्वचषकात यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझीलचा 3-0 असा पराभव करत विश्वचषक जिंकला.
  • 1999 : सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2001 : स्वामिनाथन यांना कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम.एस. टिळक पुरस्कार.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

12 जुलै रोजी जन्म दिनविशेष

  • 100 ई .पूर्व : ‘ज्यूलियस सीझर’ – रोमन सम्राट यांचा जन्म.
  • 1817 : ‘हेन्‍री थोरो’ – अमेरिकन लेखक व विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1862)
  • 1852 : ‘हिपोलितो य्रिगोयेन’ – अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1854 : ‘जॉर्ज इस्टमन’ – संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1932)
  • 1863 : ‘वि. का. राजवाडे’ – इतिहासाचार्य यांचा जन्म.
  • 1864 : ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर’ – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1943)
  • 1864 : ‘वि. का. राजवाडे’ – इतिहासाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 31 डिसेंबर 1926)
  • 1909 : ‘बिमल रॉय’ – प्रथितयश दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1966)
  • 1913 : ‘मनोहर माळगावकर’ – इंग्रजी लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 जून 2010)
  • 1917 : ‘सत्येंद्र नारायण सिन्हा’ – बिहारचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1920 : ‘यशवंत विष्णू चंद्रचूड’ – सर्वोच्च न्यायालयाचे 16 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 2008)
  • 1947 : ‘पोचिआ कृष्णमूर्ति – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1961 : ‘शिव राजकुमार’ – भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते यांचा जन्म.
  • 1965 : ‘संजय मांजरेकर’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

12 जुलै मृत्यू दिनविशेष

  • 1660 : ‘बाजी प्रभू देशपांडे’ – यांचे निधन.
  • 1910 : ‘चार्ल्स रोलस्’ – रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1877)
  • 1949 : ‘डग्लस हाइड’ – आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1994 : ‘वसंत साठे’ – हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार यांचे निधन.
  • 1999 : ‘राजेंद्र कुमार’ – हिन्दी चित्रपट अभिनेता यांचे निधन. (जन्म: 20 जुलै 1929)
  • 2000 : ‘इंदिरा संत’ मराठी कवयित्री यांचे निधन.
  • 2012 : ‘दारासिंग’ – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1928)
  • 2013 : ‘प्राणकृष्ण सिकंद’ – भारतीय अभिनेता यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1920)
  • 2013 : ‘अमर बोस’ – बोस कॉर्पोरेशन चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1929)

Web Title: Ban on rashtriya swayamsevak sangh lifted on 12 july marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती; जाणून घ्या 11 नोव्हेंबरचा इतिहास
1

Dinvishesh: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती; जाणून घ्या 11 नोव्हेंबरचा इतिहास

Dinvishesh: छत्रपती शिवरायांनी केला अफजलखानाचा वध; जाणून घ्या 10 नोव्हेंबरचा इतिहास
2

Dinvishesh: छत्रपती शिवरायांनी केला अफजलखानाचा वध; जाणून घ्या 10 नोव्हेंबरचा इतिहास

स्री शिक्षणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या महान समाजसुधारक महर्षी कर्वे यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०9 नोव्हेंबरचा इतिहास
3

स्री शिक्षणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या महान समाजसुधारक महर्षी कर्वे यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०9 नोव्हेंबरचा इतिहास

भारताच्या आधुनिक राजकारणाचे सारथी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०८ नोव्हेंबरचा इतिहास
4

भारताच्या आधुनिक राजकारणाचे सारथी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०८ नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.