Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष ५ ऑक्टोबर : जाणून घ्या आजच्या दिवशी जगभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

Dinvishesh : आज ०५ ऑक्टोबर आहे. आज देशात आणि जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी १९९८ मध्ये डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना एक महत्त्वपूर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2025 | 11:06 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

बघता बघता २०२५ हे वर्षही संपत आले आहे. दोन महिन्यांनी नवे वर्षे सुरु होईल एक नव्या उत्साहासह. सध्या ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. आपण आजच्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी जगभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना जाणून घेणार आहोत. आजच्या दिवशी देशात आणि जगाच्या इतिहासात घडलेल्या घटनांपासून ते मोठ्या व्यक्तीमत्त्वांच्या जन्म आणि मृत्यूपर्यंतच्या घटना आपण आज जाणून घेऊयात.

05 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1864 : तीव्र चक्रीवादळामुळे कोलकाता शहराचा नाश झाला, सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1877 : वायव्य युनायटेड स्टेट्समधील नेझ पेर्स युद्ध समाप्त झाले.
  • 1910 : पोर्तुगालमधील राजेशाही संपली आणि ते प्रजासत्ताक बनले.
  • 1948 : IUCN स्थापना
  • 1948 : अश्गाबात भूकंपात सुमारे 110,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1955 : पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशीन टूल्स कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
  • 1962 : डॉ. नो हा पहिला जेम्स बाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
  • 1989 : मीरासाहेब फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
  • 1995 : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला.
  • 1998 : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

05 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1890 : ‘किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला’ – तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक यांचा जन्म.
  • 1922 : ‘यदुनाथ’ – थत्ते लेखक, संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 1998)
  • 1922 : ‘शंकरसिंग रघुवंशी’ – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 एप्रिल 1987)
  • 1923 : ‘कैलाशपती मिश्रा’ – गुजरातचे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू : 3 नोव्हेंबर 2012)
  • 1932 : ‘माधव आपटे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1936 : ‘वक्लाव हेवल’ – चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 2011)
  • 1939 : ‘वॉल्टर वुल्फ’ – वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1964 : ‘सरबिंदू मुखर्जी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1975 : ‘केट विन्स्लेट’ – ब्रिटीश अभिनेत्री यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

05 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1927 : ‘सॅम वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1887)
  • 1929 : ‘वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली’ – भारतीय पुजारि यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1876)
  • 1981 : ‘भगवतीचरण वर्मा’ – पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1903)
  • 1983 : ‘अर्ल टपर’ – टपरवेअर चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 28 जुलै 1907)
  • 1990 : ‘राजकुमार वर्मा’ – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1905)
  • 1991 : ‘रामनाथ गोएंका’ – इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1904)
  • 1992 : ‘बॅ. परशुराम भवानराव पंत’ – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री यांचे निधन.
  • 1997 : ‘चित्त बसू’ – संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1926)
  • 2011 : ‘स्टीव्ह जॉब्ज’ – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 24 फेब्रुवारी 1955)

Web Title: Dinvishesh know the history of 5 october 2025 marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : महिलांच्या सन्मानाचा दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिन; जाणून घ्या 08 मार्चचा इतिहास
1

Dinvishesh : महिलांच्या सन्मानाचा दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिन; जाणून घ्या 08 मार्चचा इतिहास

लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले प्रशासक स. गो. बर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 06 मार्चचा इतिहास
2

लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले प्रशासक स. गो. बर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 06 मार्चचा इतिहास

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास
3

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास
4

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.