Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुष्टीमार्गाचे संस्थापक ‘वल्लभाचार्य’ यांची जयंती; जाणून घ्या 26 एप्रिलचा इतिहास

वल्लभाचार्यांनी ‘शुद्धाद्वैत’ या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, जग आणि ब्रह्म यांच्यात भेद नसून सर्व काही परमेश्वराचेच स्वरूप आहे. त्यांनी भारतभर भ्रमण करून धर्मप्रसार केला.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 10:20 AM
Founder of the Pushtimarg.Vallabhacharya Birth Anniversary 26 april marathi dinvishesh

Founder of the Pushtimarg.Vallabhacharya Birth Anniversary 26 april marathi dinvishesh

Follow Us
Follow Us:

पुष्टिमार्गाचे संस्थापक ‘वल्लभाचार्य’ यांची आज जयंती आहे. ते भक्ती चळवळीतील एक महत्त्वाचे संत असून त्यांचा जन्म १४७९ मध्ये झाला. त्यांनी श्रीकृष्णभक्तीवर आधारित ‘पुष्टिमार्ग’ या वैष्णव संप्रदायाची स्थापना केली. या मार्गात भक्तीला सर्वोच्च स्थान देण्यात आले असून, ईश्वराची कृपा (पुष्टि) मिळवून मोक्षप्राप्ती साध्य होते, असा विचार त्यांनी मांडला.

वल्लभाचार्यांनी ‘शुद्धाद्वैत’ या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, जग आणि ब्रह्म यांच्यात भेद नसून सर्व काही परमेश्वराचेच स्वरूप आहे. त्यांनी भारतभर भ्रमण करून धर्मप्रसार केला आणि लोकांना साधी, सहज भक्ती करण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणुकीत प्रेम, समर्पण आणि ईश्वराशी निस्सीम नाते यांना विशेष महत्त्व आहे.  (Dinvishesh)

 

26 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1755 : रशियातील जुन्या प्रसिद्ध मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
  • 1841 : द बॉम्बे गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राची मुंबईत स्थापना झाली आणि ती प्रथम रेशमी कापडावर प्रकाशित झाली
  • 1903 : ऍटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
  • 1933 : गेस्टापो, नाझी जर्मनीच्या गुप्त पोलिस दलाची स्थापना झाली.
  • 1962 : नासाचे ‘रेंजर-4’ चंद्रावर कोसळले.
  • 1964 : टांगानिका झांझिबारमध्ये विलीन होऊन टांझानिया देशाची निर्मिती झाली.
  • 1970 : जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना करणारे अधिवेशन अंमलात आले.
  • 1973 : अजित नाथ रे भारताचे 14 वे सरन्यायाधीश बनले.
  • 1986 : रशियातील चेरनोबिल येथील अणुभट्टीत मोठा स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात सोडले.
  • 1989 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 1,300 लोकांचा मृत्यू झाला, 12,000 लोक जखमी झाले आणि 80,000 बेघर झाले.
  • 1995 : भारताच्या निशा मोहोता हिने आशियाई प्रादेशिक बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला मास्टर विजेतेपद पटकावले.
  • 2005 : आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाखाली सीरियाने लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेतले.
हे देखील वाचा : आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?

26 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1479 : ‘वल्लभाचार्य’ – पुष्टिमार्गाचे संस्थापक यांचा जन्म.
  • 1900 : ‘चार्लस रिश्टर’ – रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 1985)
  • 1908 : ‘सर्व मित्र सिकरी’ – भारताचे 13 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू: 24 सप्टेंबर 192)
  • 1942 : ‘मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी’ – भारतीय मोल्वी आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 2014)
  • 1948 : ‘मौशमी चटर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘मेलानिया ट्रम्प’ – अमेरिकेचे 45वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी यांचा जन्म.
हे देखील वाचा : “ती रक्कम अद्याप बनली नाही जी मला विकत घेईल”, राघव चड्डाचे जुने व्हिडिओज Viral; युजर्स संतापले म्हणाले, “कुत्रा… “

26 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1920 : ‘श्रीनिवास रामानुजन’ – थोर भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 डिसेंबर 1887)
  • 1976 : त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ‘आरती प्रभू’ – साहित्यिक चिंतामणी यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1930)
  • 1987 : ‘शंकरसिंग रघुवंशी’ – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
  • 1999 : ‘मनमोहन अधिकारी’ – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 20 जून 1920)

Web Title: Founder of the pushtimargvallabhacharya birth anniversary 26 april marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : भारतीय क्रिकेटचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या १० जुलैचा इतिहास
1

Dinvishesh : भारतीय क्रिकेटचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या १० जुलैचा इतिहास

Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास
2

Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास

Dinvishesh : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस; जाणून घ्या ०७ जुलैचा इतिहास
3

Dinvishesh : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस; जाणून घ्या ०७ जुलैचा इतिहास

Dinvishesh : मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची जयंती; जाणून घ्या ०६ जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची जयंती; जाणून घ्या ०६ जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.