• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Hcl Foundation Leads Nationwide Coastal Cleanup Drive On International Coastal Cleanup Day 2025

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 निमित्त HCL फाउंडेशनने देशव्यापी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे केले नेतृत्व

International Coastal Cleanup Day 2025 : आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देणाऱ्या HCL फाऊंडेशन ने भारतात आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 च्या उपक्रमाचे नेतृत्व केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 22, 2025 | 12:51 PM
HCL Foundation leads nationwide coastal cleanup drive on International Coastal Cleanup Day 2025

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 निमित्त HCL फाउंडेशनने देशव्यापी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे केले नेतृत्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • HCL फाऊंडेशनने आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 च्या मोहिमेचे भारतातील नेतृत्व केले.
  • सहाय्यक संस्था, स्थानिक समुदाय आणि स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी सुमारे लाखो किलोग्रॅम सागरी कचरा काढून टाकला.
  • HCL फाऊंडेशन, भारतीय तटरक्षक दल आणि THT यांची संयुक्त भागीदारी देशातील सागरी परिसंस्थांच्या संवर्धनात महत्त्वाची ठरली.

International Coastal Cleanup Day 2025 : जागतिक तंत्रज्ञान कंपनी असलेल्या HCLटेक च्या कंपनी सामाजिक जबाबदारीचा अजेंडा चालवणाऱ्या HCLफाऊंडेशन ने भारतात आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 (International Coastal Cleanup Day 2025) साजरा करण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या सहा भारतीय राज्यांमध्ये सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.

या उपक्रमामुळे स्थानिक समुदाय, HCLटेक कर्मचारी आणि भागीदार संस्थांना एकत्रित करण्यात आले, ज्यामुळे सुमारे XXX किलोग्रॅम सागरी कचरा XXX पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी काढून टाकला, ज्यामुळे भारताच्या किनारी आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी HCLफाउंडेशनची वचनबद्धता पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली.

हे देखील वाचा : Navarashtra Navdurga : “देह विकला, डान्स केला पण…”, मुंबईतील ‘कृष्ण मोहीनी’ची डोळे पाणावणारी कहाणी

या वर्षीच्या मोहिमेला अ‍ॅनिमल वेल्फेअर कन्झर्वेशन सोसायटी, रीफवॉच मरीन कन्झर्वेशन, स्पँडन, एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन, एन्व्हायर्नमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया, डेव्हलपमेंट रिसर्च कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस सेंटर, प्लॅन@टीअर्थ, गल्फ ऑफ मन्नार बायोस्फीअर रिझर्व्ह ट्रस आणि ट्री फाउंडेशन यांसारख्या आघाडीच्या पर्यावरणीय संस्थांचे सहकार्य लाभले. गेल्या चार वर्षांत, HCLफाउंडेशन आणि त्यांच्या भागीदारांनी भारताच्या सागरी किनाऱ्यावरील पाण्यातून 5,60,000 किलोग्रॅमहून अधिक मासेमारीची जाळी आणि सागरी किनाऱ्यावरील कचरा यशस्वीरित्या काढून टाकला आहे.

2024 मध्ये HCLफाउंडेशन, इंडियन कोस्ट गार्ड आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट (THT) यांनी भारताच्या सागरी जैवविविधतेसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली तेव्हा सागरी संवर्धनात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. ही भागीदारी देशाच्या किनारपट्टीवर प्रभावी संवर्धन प्रयत्नांना चालना देण्यासाठी वैज्ञानिक कौशल्य, कार्य करण्याची क्षमता आणि तळागाळातील सहभागाचा वापर करते.

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 रोजी, HCLफाउंडेशन, भारतीय तटरक्षक दल आणि THT यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेत भाग घेतला, ज्यामुळे सागरी संवर्धनासाठी त्यांची एकत्रित वचनबद्धता दिसून आली.

हे देखील वाचा : Shardiya Navratri: ‘याच’ पर्वतावर देवी भवानीने केला होता महिषासुराचा वध; आजही केली जाते ‘या’ ठिकाणी त्या राक्षसाची पूजा

ग्लोबल CSR, HCLटेकच्या SVP आणि HCLफाऊंडेशनच्या संचालिका डॉ. निधी पुंधिर म्हणाल्या, “सुविधाजनक आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयात पर्यावरणीय शाश्वतता केंद्रस्थानी आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “आमचा सागरी किनारा स्वच्छता उपक्रम म्हणजे केवळ कचरा काढणे इतकाच मर्यादित नसून तो सामूहिक जबाबदारीला प्रोत्साहन देतो आणि पर्यावरणीय देखरेखीचा संस्कार सुद्धा निर्माण करतो. आमच्या भागीदारीद्वारे, आम्ही भारताच्या सागरी परिसंस्थांचे संवर्धन आणि पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न मजबूत करत आहोत.”

Web Title: Hcl foundation leads nationwide coastal cleanup drive on international coastal cleanup day 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Indian Coast Guard
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

… आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं! गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराची
1

… आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं! गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराची

Dr. Zakir Hussain: ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध
2

Dr. Zakir Hussain: ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध

Indian Coast Guard: मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोटी..; तटरक्षक दलाची मोठी कारवाई
3

Indian Coast Guard: मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोटी..; तटरक्षक दलाची मोठी कारवाई

Periodic Table Day: ‘राष्ट्रीय आवर्त सारणी दिन’ ही विज्ञानाची बाराखडी; वाचा रसायनशास्त्रातील या ‘जादूई’ तक्त्याचा रंजक इतिहास
4

Periodic Table Day: ‘राष्ट्रीय आवर्त सारणी दिन’ ही विज्ञानाची बाराखडी; वाचा रसायनशास्त्रातील या ‘जादूई’ तक्त्याचा रंजक इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Feb 14, 2026 | 12:30 AM
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.