
Maharashtra state was formed in 1960 History of 01 May dinvishesh
देशातील एक प्रगतशील आणि पुरोगामी विचारसरणीचे राज्य म्हणून प्रगती पथावर असलेले महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. म्हणून आजचा दिवस मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. पण या राज्याची निर्मिती करताना अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्या सर्वांचे स्मरण या दिनाच्या निमित्ताने केले जाते. राठी जनतेने ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ उभारली. लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले. या संघर्षात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. ही चळवळ केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक अस्मितेची लढाई होती.
01 मे रोजी जगाच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी
01 मे रोजी जन्म दिनविशेष
01 मे रोजी मृत्यू दिनविशेष