
Sawai Madhavrao died in Shaniwar Wada pune history of October 27 marathi dinvishesh
मराठा साम्राजामध्ये पेशवाई हा अत्यंत समृद्ध आणि शौर्याचा काळ मानला जातो. मराठा राज्याचे पंतप्रधान असलेले पेशव्यांनी तलवारीच्या बाजीने स्वराज्य राखले. सवाई माधवराव अर्थात माधवराव नारायण यांचे नाव देखील इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. शनिवार वाड्यातील कारस्थानामध्ये नारायणरावांचा जीव गेला. माधवराव नारायणास साताऱ्याच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देववून पेशवेपदावर बसवले. पदारूढ होतेवेळेस माधवराव नारायण अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते. सवाई माधवराव यांनी याने इ.स. १७८२ ते इ.स. १७९५ या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. आजच्या दिवशी 1795 साली सवाई माधवराव यांनी शनिवार वाड्यामध्ये अखेरचा श्वास घेतला.
27 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
27 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
27 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष