• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Why Is National Dna Day Celebrated On April 25 Know The Importance Health Navarashtra Special News

National DNA Day: 25 एप्रिललाच का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय डीएनए दिवस’? काय आहे महत्व? वाचा सविस्तर…

एखाद्या व्यक्तीच्या जीनोमचे अनुक्रमण करण्याची क्षमता असल्याने, डॉक्टर आता कर्करोग, हृदयरोग आणि अनुवांशिक विकारांसह विशिष्ट आजारांच्या जोखमीचा अंदाज लावू शकतात. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2025 | 12:18 AM
National DNA Day: 25 एप्रिललाच का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय डीएनए दिवस’? काय आहे महत्व? वाचा सविस्तर…

जाणून घ्या राष्ट्रीय डीएनए दिवसाचे महत्व (फोटो- टीम नवराष्ट्र/istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

National DNA Day 2025: दरवर्षी २५ एप्रिलला जगभर राष्ट्रीय डीएनए दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि सामान्य लोकांना हा दिवस अनुवंशशास्त्र क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीवर चिंतन करण्यासाठी एकत्र आणतो.

राष्ट्रीय डीएनए दिवसाचे महत्व काय आहे?

राष्ट्रीय डीएनए दिवशी अनुवंशशास्त्र आणि जीनोमिक्समध्ये मिळालेल्या कामगिरीचा उत्सव साजरा केला जातो. सध्या वैद्यकीयशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे डीएनएमधून मानवी शरीराचे आरोग्य, रोग आजार सोबतच यावरचे उपाय शोधण्यास शक्य होते. एखाद्या व्यक्तीच्या जीनोमचे अनुक्रमण करण्याची क्षमता असल्याने, डॉक्टर आता कर्करोग, हृदयरोग आणि अनुवांशिक विकारांसह विशिष्ट आजारांच्या जोखमीचा अंदाज लावू शकतात.

२५ एप्रिलला राष्ट्रीय डीएनए दिवस का साजरा केला जातो?

या दिवशी २००३ मध्ये मानव म्हणून आपण कोण आहोत हे परिभाषित करणाऱ्या जीन्सचा संपूर्ण संच करत मानवी जिनोम प्रकल्प राष्ट्रीय मानवी जीनोम संशोधन संस्थेने यशस्वीरित्या पूर्ण केला. यामुळे २००३ पासून राष्ट्रीय डीएनए दिन साजरा केला जातो.  परंतु या आधीही डीएनए बाबत १९५३ साली जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी एक अभूतपूर्व शोध लावला. त्यांनी डीएनएची रचना दुहेरी हेलिक्स म्हणून ओळखली. हा शोध अनुवांशिक माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी जाते हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचा होता.

राष्ट्रीय डीएनए दिवशी काय केले जाते?

विद्यार्थी, शिक्षक आणि जनतेला अनुवंशशास्त्र आणि जीनोमिक्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. नवीन झालेल्या संशोधनबद्दल चर्चा करण्यात येते.  डीएनए आणि त्याच्या शोधाबद्दल पुस्तके वाचली जातात.  सोशल मीडियावर #NationalDNAday वापरून विद्यार्थी डॉक्टर संशोधक आपले विचार व्यक्त करतात.

कर्करोगावर मात करण्यासाठीची गुरुकिल्ली तुमच्या डीएनएमध्ये तर दडलेली नाही ना?

मानवी आरोग्य समजण्यास डीएनएची भूमिका डीएनएमुळे मानवी आरोग्य समजण्यास मदत होते. याचा अनुवंशिक आजार, रोग प्रतिबंधकतेसाठी अनुवांशिक चाचणी, जीन थेरपी आणि उपचार, कर्करोगाचे जीनोमिक्स,वैयक्तिकृत औषधोपचार या सर्व घटकांमध्ये उपयोग होतो.  डीएनए मानवी जीवनाची रचना करतो. जो मानवी शरीराला आकार देतो त्या घटका बद्दल माहित असणे आवश्यक आहे.

२५ एप्रिल दिवशी जागतिक मलेरिया दिवसही साजरा केला जातो.  जागतिक मलेरिया दिनाची स्थापना मे २००७ मध्ये जागतिक आरोग्य सभेने राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण धोरणांना शिक्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केली. या दिवसाचा उद्देश मलेरिया नियंत्रण आणि प्रतिबंध बाबतीत जगारूकता व्हावी हे आहे. हा दिवस देशांना मलेरिया नियंत्रणासाठी निधी वाढवण्यास प्रोत्साहित करतो.आरोग्य संस्थांना औषधे आणि साधनांची उपलब्धता सुधारण्याची आठवण करून देतो. समुदायांना जागरूकता प्रतिबंधात्मक प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास प्रेरित करतो. रोगाशी लढण्यासाठी कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करतो. लस, नवीन औषधे आणि चांगले निदान यासारख्या नवकल्पनांना प्रोत्साहन देतो.

Web Title: Why is national dna day celebrated on april 25 know the importance health navarashtra special news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 11:03 PM

Topics:  

  • DNA testing
  • Health Article
  • Health News
  • navarashtra special

संबंधित बातम्या

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
1

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

Red Fort Blast : Delhi बॉम्बस्फोटातील गाडी कोणी चालवली? सापडलेल्या पायाच्या DNA रिपोर्टने सत्य आणले समोर
2

Red Fort Blast : Delhi बॉम्बस्फोटातील गाडी कोणी चालवली? सापडलेल्या पायाच्या DNA रिपोर्टने सत्य आणले समोर

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी
3

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
4

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

Nov 16, 2025 | 09:51 AM
Astrology: शनि आणि राहूच्या संक्रमणाचा सर्वांत जास्त परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार, जाणून घ्या

Astrology: शनि आणि राहूच्या संक्रमणाचा सर्वांत जास्त परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार, जाणून घ्या

Nov 16, 2025 | 09:50 AM
थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने करा कोरफडचा वापर, कोंडा गायब होऊन केस होतील मऊ

थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने करा कोरफडचा वापर, कोंडा गायब होऊन केस होतील मऊ

Nov 16, 2025 | 09:46 AM
Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल

Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल

Nov 16, 2025 | 09:41 AM
IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?

IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?

Nov 16, 2025 | 09:25 AM
Pune Crime News: पाकिस्तानी, ओमानचे नंबरशी? पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Pune Crime News: पाकिस्तानी, ओमानचे नंबरशी? पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Nov 16, 2025 | 09:24 AM
Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

Nov 16, 2025 | 09:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM
Nanded  : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nanded : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nov 15, 2025 | 06:31 PM
Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Nov 15, 2025 | 06:22 PM
Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Nov 15, 2025 | 06:17 PM
Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Nov 15, 2025 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.